बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    19.02.2025: जर्मनीत स्टेम सेल्स आणि कर्करोग क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांनी आज भारतातील नामवंत कर्करोग तज्ञांसह महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.  जर्मन कर्करोग संशोधन केंद्र (डीकेएफझेड) येथील स्टेम सेल्स आणि कर्करोग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि जेनाव्हिंटा हेल्थचे सह-संस्थापक प्रोफेसर डॉ. अँड्रियास ट्रम्प यांनी कर्करोग संशोधनावरील भारत जर्मन प्रकल्प आणि कर्करोग निदान - उपचार क्षेत्रातील उत्साहवर्धक प्रगतीबद्दल राज्यपालांना यावेळी माहिती दिली. यावेळी सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमधील मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या संचालक डॉ. सेवंती लिमये, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. अशोक मेहता, जर्मन कर्करोग संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जेनिफर विशहुसेन, जेनाविंटा हेल्थचे सह-संस्थापक डॉ. शुभंकर सूद आणि फिजिओथेरपिस्ट हेईडी ट्रम्प हे देखील उपस्थित होते.

    19.02.2025: जर्मन व भारतीय कर्करोग संशोधकांनी घेतली राज्यपालांची भेट

    कर्करोग उपचारांमध्ये भारत-जर्मन सहकार्य वाढविण्याचे राज्यपालांचे आवाहन जर्मन व भारतीय कर्करोग संशोधकांनी घेतली राज्यपालांची भेट…

    तपशील पहा
    19.02.2025: ब्राझीलमधील गोयास राज्याचे गव्हर्नर रोनाल्डो रामोस कैआडो यांनी घेतली राज्यपालांची भेट

    19.02.2025: गोयास (ब्राझील) गव्हर्नर यांचे कृषी, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे आवाहन

    गोयास (ब्राझील) गव्हर्नर यांचे कृषी, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे आवाहन ब्राझील येथील गोयास राज्याचे गव्हर्नर…

    तपशील पहा
    19.02.2025: राज्यपालांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानाने तयार केलेल्या लघुपटाचे प्रकाशन

    19.02.2025: सेवांकुर भारत प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    प्रत्येकाने एक आठवडा राष्ट्रकार्यासाठी दिल्यास देशाला गतवैभव प्राप्त होईल: राज्यपाल राधाकृष्णन सेवांकुर भारत प्रकल्पाचे कार्य…

    तपशील पहा
    शिवजयंती निमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

    19.02.2025 : शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

    शिवजयंती निमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन…

    तपशील पहा
    19.02.2025: छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यपालांचे राजभवन येथे अभिवादन

    19.02.2025: शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

    शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन…

    तपशील पहा
    17.02.2025: राज्यपालांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचे प्रकाशन

    17.02.2025: राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत मराठी साहित्य संमेलन गीताचे राजभवन येथे उदघाटन संपन्न

    राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत मराठी साहित्य संमेलन गीताचे राजभवन येथे उदघाटन संपन्न राज्यपाल, उदय सामंत…

    तपशील पहा
    17.02.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

    17.02.2025 : अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महिला विद्यापीठाने शाळांशी संपर्क वाढवावा: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

    अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महिला विद्यापीठाने शाळांशी संपर्क वाढवावा: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आपल्या…

    तपशील पहा
    राजभवन येथे संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त आदरांजली

    15.02.2025 : राजभवन येथे संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त आदरांजली

    राजभवन येथे संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त आदरांजली संत सेवालाल महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त…

    तपशील पहा
    ४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद

    14.02.2025 : ४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद

    ४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत फोरम ऑफ यंग ग्लोबल लिडर्सच्या…

    तपशील पहा
    राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाचा आढावा

    14.02.2025 : राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाचा आढावा

    राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाचा आढावा विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिक्षण देखील उपलब्ध करून देण्याची गोंडवाना…

    तपशील पहा
    13.02.2025: राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि. १३) डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरु प्रा. डॉ रजनीश कामत यांनी राज्यपालांपुढे विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले. बैठकीत विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस संकल्पना, सेंटर ऑफ हॅपिनेस, भावी योजना, शैक्षणिक वेळापत्रक, शाळांशी संवाद, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, स्वच्छ भारत अभियान, 'विकसित भारत' उपक्रम, आदिवासी विद्यार्थी उत्थान योजना, क्रीडा संस्कृतीला चालना आदी विषयांवर चर्चा झाली. डॉ होमी भाभा समूह विद्यापीठामध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालय, शासकीय विज्ञान संस्था यांसह ६ संस्थांचा समावेश आहे. बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास पाध्ये हे देखील उपस्थित होते.

    13.02.2025: राज्यपालांनी घेतला डॉ होमी भाभा विद्यापीठाचा आढावा

    राज्यपालांनी घेतला डॉ होमी भाभा विद्यापीठाचा आढावा राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी गुरुवारी…

    तपशील पहा
    13.02.2025: राज्यपालांकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा

    13.02.2025: राज्यपालांकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा

    राज्यपालांकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) कुलगुरु डॉ उज्वला…

    तपशील पहा