बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    प्रसिद्धीपत्रक

    09.11.2024 : “पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते”: राज्यपाल राधाकृष्णन

    “पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते”: राज्यपाल राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन…

    तपशील पहा
    31.10.2024:  देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील राज्यपालांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.  राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या  दक्षता जागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला.

    31.10.2024: : राज्यपालांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन राज्यपालांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ

    राज्यपालांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन राज्यपालांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ देशाचे…

    तपशील पहा
    30.10.2024:  वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी  माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी अभिनंदन केले व तिला कौतुकाची थाप दिली. काम्याने आपले वडील कमांडर एस कार्तिकेयन व आई लावण्या यांचेसह राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्या एव्हरेस्ट व इतर शिखर गिर्यारोहण अनुभवाची माहिती दिली.  यावर्षी मे महिन्यात काम्याने नेपाळमधून माऊंट एव्हरेस्ट सर करुन भारतातील सर्वात तरुण आणि जगातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला, असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलची बारावीची विद्यार्थिनी असलेल्या  काम्याने मिशन

    30.10.2024: एव्हरेस्ट सर करणाऱ्या १६ वर्षीय गिर्यारोहक काम्याला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

    एव्हरेस्ट सर करणाऱ्या १६ वर्षीय गिर्यारोहक काम्याला राज्यपालांकडून कौतुकाची थाप वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी माऊंट…

    तपशील पहा
    30.10.2024:  विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट

    30.10.2024: विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट

    विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे व…

    तपशील पहा
    29.10.2024: राज्यपालांनी स्पेनचे पंतप्रधान पेद्रो संचेझ यांचे शासनाच्या वतीने  राजभवन येथे  स्वागत केले

    29.10.2024: सन २०२६ भारत – स्पेन सांस्कृतिक, पर्यटन वर्ष साजरे करणार

    सन २०२६ भारत – स्पेन सांस्कृतिक, पर्यटन वर्ष साजरे करणार स्पेन फुटबॉल संघ लवकरच भारतात…

    तपशील पहा
    28.10.2024:  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉटन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (TEXPROCIL) च्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम व पुरस्कार सोहळा हॉटेल जे डब्ल्यू मेरियट, सहार मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल  'कॉटन मॅन ऑफ इंडिया' सुरेश कोटक यांना वस्त्र शिरोमणी पुरस्कार देण्यात आला.  संजय जयवर्थनलू (वस्त्र विभूषण) व राजेंद्रकुमार दालमिया (वस्त्र भूषण) यांना देखील सन्मानित करण्यात आले. अनिल कुमार जैन, एम. नाचिमुथू, दीपाली गोयंका, राजिंदर गुप्ता, एस पी ओसवाल, कुलिन लालभाई आदींना यावेळी वस्त्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला टेक्सप्रोसिलचे अध्यक्ष सुनील पटवारी, केन्द्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, टेक्सप्रोसिलचे उपाध्यक्ष विजय अग्रवाल, कार्यकारी संचालक डॉ. सिद्धार्थ राजगोपाल आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

    28.10.2024: राज्यपालांच्या हस्ते ‘वस्त्ररत्न’, ‘वस्त्रभूषण’ ‘वस्त्र शिरोमणी’ पुरस्कार प्रदान

    राज्यपालांच्या हस्ते ‘वस्त्ररत्न’, ‘वस्त्रभूषण’ ‘वस्त्र शिरोमणी’ पुरस्कार प्रदान ‘कॉटन मॅन ऑफ इंडिया’ सुरेश कोटक वस्त्र…

    तपशील पहा
    28.10.2024:  पुणे येथील कॉसमॉस सहकारी बँकेतर्फे आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम

    28.10.2024: कॉसमॉस बँकेच्या ‘स्मॉल फायनान्स बिझनेस डिपार्टमेंट’चे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन

    कॉसमॉस बँकेच्या ‘स्मॉल फायनान्स बिझनेस डिपार्टमेंट’चे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन देशाच्या आर्थिक प्रगतीचा…

    तपशील पहा
    25.10.2024: स्लोवाक गणराज्याचे भारतातील राजदूत रॉबर्ट मॅक्सियन यांनी घेतली राज्यपालांची भेट

    25.10.2024: ग्रीन हायड्रोजन, सांडपाणी व्यवस्थापन, हवामानशास्त्र विषयात भारताला सहकार्य करण्यास स्लोवाकिया उत्सुक : राजदूत रॉबर्ट मॅक्सियन

    ग्रीन हायड्रोजन, सांडपाणी व्यवस्थापन, हवामानशास्त्र विषयात भारताला सहकार्य करण्यास स्लोवाकिया उत्सुक : राजदूत रॉबर्ट मॅक्सियन…

    तपशील पहा
    24.10.2024: जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली राज्यपालांची भेट

    24.10.2024: जपानच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    जपानच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट जपान आणि भारत स्वाभाविक भागीदार : यागी कोजी जपानने महाराष्ट्राला…

    तपशील पहा
    23.10.2024:  राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावरील चर्चासत्र संपन्न

    23.10.2024: राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावरील चर्चासत्र संपन्न

    राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावरील चर्चासत्र संपन्न नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था…

    तपशील पहा
    21.10.2024: बेल्जियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रँक गिर्केन्स यांनी घेतली राज्यपालांची भेट

    21.10.2024: बेल्जीयमचे भव्य आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार: बेल्जीयम वाणिज्यदूतांची माहिती

    बेल्जीयमचे भव्य आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार: बेल्जीयम वाणिज्यदूतांची माहिती हिऱ्यांशिवाय लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य…

    तपशील पहा
    Consul General of France meets Governor Radhakrishnan

    21.10.2024: फ्रांस भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक : जॉन मार्क सेर शार्ले

    फ्रांस भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक : जॉन मार्क सेर शार्ले आता फ्रांसमध्ये शिकण्यासाठी फ्रेंच…

    तपशील पहा