बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण

    29.11.2024 : राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण

    राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण…

    तपशील पहा
    29.11.2024:  केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 'मेरा युवा भारत : वतन को जानो' कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले होते.  काश्मीर हा भारताचा सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते असे सांगून एम. जी. रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणास काश्मीरचे दर्शन घडल्यापासून आपण काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.  परस्परांना समजून न घेतल्यास समस्या निर्माण होतात असे सांगून, एक दुसऱ्याच्या प्रदेशाला भेट दिल्यास आपण परस्परांना चांगले समजून घेऊ शकतो असे राज्यपालांनी सांगितले. या दृष्टीने काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर समंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग असून पुढे देखील ते राहील असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. आपण सर्वांनी एक देश म्हणून राहिल्यास जगातील कोणतीही महाशक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.  यावेळी श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम व पहलगाम या जिल्ह्यातील युवक युवतींनी राज्यपालांशी प्रश्नोत्तर रूपाने संवाद साधला. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनांचे राज्य संचालक प्रकाश मनुरे, जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व इतर उपस्थित होते. या भेटीनंतर काश्मिरी युवकांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.

    29.11.2024 : काश्मिरी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्यपालांशी संवाद

    काश्मिरी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्यपालांशी संवाद केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’…

    तपशील पहा
    27.11.2024: राज्यपालांनी 'पर्यावरणासाठी जीवनशैली: शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन' या विषयावरील  चर्चासत्राचे केले उदघाटन

    27.11.2024: “विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको”: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

    “विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको”: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन देशाच्या प्रगतीसाठी तसेच…

    तपशील पहा
    26.11.2024: मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

    26.11.2024: मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

    मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित…

    तपशील पहा
    26.11.2024: राज्यपालांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

    26.11.2024: राज्यपालांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

    २६ / ११ : राज्यपालांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस हुतात्म्यांना अभिवादन दिनांक २६ नोव्हेंबर २००८…

    तपशील पहा
    24.11.2024:  भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना - निवडून आलेल्या सदस्यांची यादी - व राजपत्राची प्रत सादर केली.

    24.11.2024: राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर

    राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त…

    तपशील पहा
    20.11.2024: राज्यपालांचे मलबार हिल येथे मतदान

    20.11.2024: राज्यपालांचे मलबार हिल येथे मतदान

    राज्यपालांचे मलबार हिल येथे मतदान महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज विधानसभा निवडणूक २०२४…

    तपशील पहा
    19.11.2024 : राज्यपालांनी दिली चित्रकला कार्यशाळेला भेट

    19.11.2024 : राजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थाप

    राजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थाप गांधी फिल्म्स फाउंडेशन आणि फोटोग्राफी…

    तपशील पहा
    Governor offers floral tribute to Indira Gandhi

    19.11.2024: दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन

    दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवंगत…

    तपशील पहा
    प्रसिद्धीपत्रक

    14.11.2024: गुरुनानक जयंती निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    गुरुनानक जयंती निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी गुरुनानक जयंती निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा…

    तपशील पहा
    प्रसिद्धीपत्रक

    15.11.2024: लोकनायक बिरसा मुंडा यांना राज्यपालांचे अभिवादन

    लोकनायक बिरसा मुंडा यांना राज्यपालांचे अभिवादन क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी लोकनायक बिरसा मुंडा यांच्या १४9 व्या…

    तपशील पहा
    Maharashtra Governor pays tributes to Pt. Jawaharlal Nehru

    14.11.2024: पंडित जवाहरलाल नेहरू यांना राज्यपालांचे अभिवादन

    पंडित जवाहरलाल नेहरू यांना राज्यपालांचे अभिवादन देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त…

    तपशील पहा