बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    07.10.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत जव्हार येथे पालघर व नाशिक जिल्ह्यातील १२२ पेसा ग्रामसभांचे महासंमेलन संपन्न

    07.10.2024: लोकशाही बळकट करण्यासठी ग्रामसभेचे मोठे योगदान -राज्यपाल

    लोकशाही बळकट करण्यासठी ग्रामसभेचे मोठे योगदान – राज्यपाल सी. पी राधाकृष्णन पालघर दि. 7 :…

    तपशील पहा
    प्रसिद्धीपत्रक

    “अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान”: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

    “अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान”: राज्यपाल सी. पी….

    तपशील पहा
    04.10.2024 : राज्यपालांची अकोला येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

    04.10.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा अकोला जिल्हयातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा अकोला दि. 4: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन…

    तपशील पहा
    04.10.2024 : राज्यपालांनी दिली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राला भेट

    04.10.2024: नगदी पिकांसह तेलवर्गीय पिकांखालील क्षेत्रवाढीसोबतच ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे – राज्यपाल

    नगदी पिकांसह तेलवर्गीय पिकांखालील क्षेत्रवाढीसोबतच ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे – राज्यपाल सी पी राधाकृष्णन…

    तपशील पहा
    04.10.2024 : राज्यपालांची बुलढाणा येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

    04.10.2024: जिल्ह्यातील कृषी, सिंचन, औद्योगिक विकासाला प्राधान्य देणार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

    जिल्ह्यातील कृषी, सिंचन, औद्योगिक विकासाला प्राधान्य देणार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राजकीय पक्ष, सामाजिक…

    तपशील पहा
    03.10.2024: विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज शासकीय विश्रामगृह वर्धा येथे लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे स्थानिक प्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, माध्यम प्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व वैद्यकीय संस्थांचे पदाधिकारी यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला व जिल्ह्य़ाच्या तसेज सामान्य जनतेच्या समस्या समजुन घेतल्या. सुरुवातीला वर्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्यपालांसमोर जिल्ह्याविषयी सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, वर्धा जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जीतीन रहमान, पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांसह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. माजी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, माजी आमदार सरोज काशीकर, राजू तिमांडे, महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरु कृष्णा कुमार सिंह, प्रदीप बजाज, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, रवि शेंडे, मुरलीधर बेलखोडे आदींनी राज्यपालांची भेट घेतली.

    03.10.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी साधला विविध शिष्टमंडळांशी संवाद

    राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी साधला विविध शिष्टमंडळांशी संवाद वर्धा, दि. ०३ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी….

    तपशील पहा
    02.10.2024: राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न

    02.10.2024:गोंडवाना विद्यापीठाचा 11 वा व 12 वा दीक्षांत सोहळा संपन्न

    शिक्षण हेच विकासाचे द्वार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन गोंडवाना विद्यापीठाचा 11 वा व 12…

    तपशील पहा
    Governor inaugurates Adivasi Mela organised by District administration of Chandrapur at Pombhurna

    02.10.2024: राज्यात आदिवासी विद्यापीठ तर चंद्रपुरात एकलव्य मॉडेल स्कूलची निर्मिती- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

    राज्यात आदिवासी विद्यापीठ तर चंद्रपुरात एकलव्य मॉडेल स्कूलची निर्मिती  राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे पोंभुर्णा येथील…

    तपशील पहा
    02.10.2024: आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उद्योजक, समाजसेवक, गणमान्य नागरिक व पत्रकारांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर संवाद साधला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्यपालांपुढे जिल्ह्याचे सादरीकरण केले तसेच केंद्रीय व राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांचेसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉ देवराव होळी, माजी खासदार अशोक नेते, देवाजी तोफा, पद्मश्री डॉ परशुराम खुणे, डॉ आनंद बंग, लॉइड्स मेटल कंपनीचे संचालक बी प्रभाकरन, स्पर्श संस्थेचे डॉ दिलीप बारसागडे, आदींनी आज राज्यपालांची भेट घेतली.

    02.10.2024: मुलभूत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

    मुलभूत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विविध घटकांशी संवाद गडचिरोली…

    तपशील पहा
    Mahatma Gandhi, Lal Bahadur Shastri Jayanti at Raj Bhavan

    02.10.2024: राजभवन येथे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती

    राजभवन येथे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री…

    तपशील पहा
    01.10.2024:राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे भव्य आदिवासी मेळावा संपन्न

    01.10.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी साधला विविध घटकांशी संवाद शासकीय विभाग प्रमुखांची बैठक

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी साधला विविध घटकांशी संवाद शासकीय विभाग प्रमुखांची बैठक चंद्रपूर दि….

    तपशील पहा
    30.09.2024: राज्यपालांची गोंदिया येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

    30.09.2024- जिल्हयातील बलस्थाने मजबूत करा – राज्यपाल सी.पी राधाकृष्णन

    जिल्हयातील बलस्थाने मजबूत करा – राज्यपाल सी.पी राधाकृष्णन गोंदिया, दि.30 : जिल्ह्यातील विविध विकास कामावर…

    तपशील पहा