बंद

    राज्यपालांच्या अधिसूचना

    दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
    राज्यपालांच्या अधिसूचना
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    अधिसूचना दि. १४ नोव्हेंबर २०१७ – महाराष्ट्र महसूल संहिता – १९६६ च्या कलम ३६ अ मध्ये सुधारणा – शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी परस्पर कराराव्दारे जमिनीच्या खरेदीकरिता मंजूरीची आवश्यकता नाही.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(67 KB)
    अधिसूचना दि. ९ मे २०१७ – महसूल संहिता १९६६ च्या कलम २२ अ मध्येच फेरबदल- ग्रामसभा अनुसूचित क्षेत्रांतील गायरान जमिनी जतन, सुरक्षित आणि व्यवस्थापन करण्यास सक्षम.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(691 KB)
    अधिसूचना दि.२७ फेब्रवारी २०१७ – महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा -जनजाति उप योजना ऐवजी आदिवासी घटक कार्यक्रम.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(658 KB)
    अधिसूचना दि. २३ नोव्हेंबर २०१६ – राजपत्र दि.जून २०१४ च्या अधिसूचनेतील परिशिष्टामध्ये गृह विभागातील पोलीस पाटील पद समाविष्ट करणे.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(40 KB)
    अधिसूचना दि. ५ नोव्हेंबर २०१६ – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये फेरबदल – अंगणवाडयातील ७ महिन्यापेक्षा अधिक आणि ६ वर्षे वयापर्यंतच्या बालकांना अंडी पुरविणे आणि गरम शिजवलेले अन्न देणे.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(682 KB)
    अधिसूचना दि. १५ ऑक्टोबर २०१६ – महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रांतील गौण वनोत्पादन मालकीचे हस्तांतरण व महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, १९९७ यातील फेरबदल गौण वनोत्पादनाबाबत सर्व निर्णय ग्रामसभा किंवा तिची समिती घेईल.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(741 KB)
    राजपत्र दि. 9 ऑगस्ट 2016: राजपत्र दि ९ जून 2014 च्या अधिसूचनेत सुधारणा आणि सदर अधिसूचनेतील परिशिष्टामध्ये आदिवासी विकास विभागातील स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर आणि कामाठी पदे समाविष्ट करणे.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(66 KB)
    राजपत्र दि.१४ जून २०१६ – महाराष्ट्र जमिन महसूल संहिता १९६६ च्या कलम ३६ अ मध्ये सुधारणा
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(63 KB)
    राजपत्र दि. १३ एप्रिल २०१६ – राजपत्र दि.३० ऑक्टोबर २०१४ मध्ये फेरबदल – जनजाति उप योजना निधी ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देण्याबाबत.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(62 KB)
    राजपत्र दि. 3 जून 2015: राजपत्र दि. 9 जून 201४ च्या अधिसूचनेत सुधारणा आणि सदर अधिसूचनेतील परिशिष्टामध्ये वन निरीक्षकपद समाविष्ट करणे.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(51 KB)
    राजपत्र दि. 9 जानेवारी 2015: महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रांमधील गौण वनोत्पादनाच्या मालकीचे हस्तांतरण व महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) सुधारणा व महाराष्ट्र गौण वनोत्पादन (व्यापाराचे विनियमन) सुधारणा अधिनियम १९९७ च्या कलम ४ पोटकलम (१) मध्ये परंतुक अंतर्भूत करणे.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(60 KB)
    राजपत्र दि. 31 ऑक्टोबर 2014 : राजपत्र दि. 09 जून 2014 च्या अधिसूचनेत सुधारणा आणि सदर अधिसूचनेतील परिशिष्टामध्ये कोतवाल पद समाविष्ट करणे.
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(58 KB)