बंद
    • 17.02.2025: राज्यपालांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचे प्रकाशन

      17.02.2025: राज्यपालांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचे प्रकाशन

    • 17.02.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

      17.02.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

    • 14.02.2025 : ४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी साधला संवाद

      14.02.2025 : ४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी साधला संवाद

    • राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाचा आढावा

      14.02.2025 : राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाचा आढावा

    • 13.02.2025: राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि. १३) डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरु प्रा. डॉ रजनीश कामत यांनी राज्यपालांपुढे विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले. बैठकीत विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस संकल्पना, सेंटर ऑफ हॅपिनेस, भावी योजना, शैक्षणिक वेळापत्रक, शाळांशी संवाद, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, स्वच्छ भारत अभियान,

      13.02.2025: राज्यपालांनी घेतला डॉ होमी भाभा विद्यापीठाचा आढावा

    • 13.02.2025: राज्यपालांकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा

      13.02.2025: राज्यपालांकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा

    • 12.02.2025: सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात संपन्न झाला. 
कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, संस्थेचे सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष ऍड भगीरथ शिंदे, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरु डॉ ज्ञानदेव म्हस्के, प्रभारी कुलसचिव डॉ विजय कुंभार व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ हेमंत उमाप, विद्यापीठाच्या विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, घटक महाविद्यालयांचे प्राचार्य व स्नातक उपस्थित होते. या दीक्षांत समारंभामध्ये ६७९ स्नातकांना पदव्या व सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

      12.02.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न

    ताजी बातमी

    • मा. राज्यपालांच्या भेटीसाठी कृपया पुढील ई-मेल वर लिहावे appointment-governor@mah.gov.in

    विभागाविषयी

    महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संविधानिक प्रमुख असून ते भारतीय संविधानानुसार विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करतात. राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिध्द कुलपती आहेत. विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने संविधानाच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये राज्यपालांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनूसूची पाच अन्वये राज्यपालांना अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत देखील विशेष जबाबदारी आहे. राज्यपाल सचिव कार्यालय हे […]

    अधिक वाचा …
    Shri. C.P. Radhakrishnan
    श्री सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल

    प्रसिद्धीपत्रक

    राजभवन, महाराष्ट्र द्वारा प्रसिद्ध प्रसिद्धिपत्रक

    अधिक वाचा …

    भाषणे

    मा.राज्यपालांची भाषणे

    अधिक वाचा …

    राज भवन अभिलेखागार

    पदवी, पदव्युत्तर व विद्यावाचस्पति (पीएच.डी.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजभवनाच्या अभिलेखागारामध्ये प्रवेश करता येईल.

    अधिक वाचा …