ध्वनिचित्रफीत दालन
25.03.2022: आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डी.लिट पदवी प्रदान
25.03.2022: आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे एका विशेष दीक्षांत समारोहात मानद डी.लिट ही पदवी प्रदान करण्यात…
25.03.2022: राज्यपाल, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी साधला नक्षलग्रस्त भागातील युवकांशी संवाद
25.03.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृह तसेच युवक व क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांचेसह देशाच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधून मुंबई भेटीवर आलेल्या युवक-युवतींशी राजभवन येथे संवाद…
25.03.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘ग्लोबल-स्पिन’ या २ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे उदघाटन
25.03.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘ग्लोबल-स्पिन’ या वस्त्रोद्योग, हातमाग व तयार कपड्यांच्या २ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे उदघाटन जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे…
24.03.2022: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचा वर्धापन दिन साजरा झाला
24.03.2022: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त फिरोजशाह मेहता भवन विद्यानगरी मुंबई येथे गुरुवारी (दि. २४) आयोजित कार्यक्रमात राज्यपाल…
23.03.2022: गुरु तेगबहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त राजभवन येथे किर्तन दरबार संपन्न
23.03.2022: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त (जन्मजयंती) राजभवन येथे किर्तन दरबाराचे आयोजन करण्यात आले….
22.03.2022:राज्यपालांच्या हस्ते ‘राष्ट्र निर्माण कार्यात भारतीय भाषांची भूमिका’ चर्चासत्राचे उद्घा
22.03.2022: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ व केंद्रीय हिंदी निदेशालयातर्फे आयोजित ‘राष्ट्र निर्माण कार्यात भारतीय भाषांची भूमिका’ या विषयावरील ३-दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल…
21.03.2022: राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान
21.03.2022: पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती…
20.03.2022: राज्यपालांच्या हस्तेसीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार प्रदान
20.03.2022:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रीडा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीएसआर जर्नल या डिजिटल…
19.03.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘चायना ब्लडीज बुलेटलेस बॉर्डर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन
19.03.2022: राज्यपाल भगतसिंह यांच्या हस्ते कर्नल अनिल भट (सेवानिवृत्त) यांनी लिहिलेल्या ‘चायना ब्लडीज बुलेटलेस बॉर्डर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे संपन्न झाले. प्रकाशन सोहळ्याला आमदार…
17.03.2022 : इस्रायलच्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज यांनी घेतली राज्यपालांची भेट
17.03.2022 : भारत भेटीवर आलेले इस्रायलच्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. बैठकीला इस्रायलचे…
17.03.2022: इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स नेकलेस या संस्थेतर्फे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
17.03.2022: इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स नेकलेस या संस्थेतर्फे होळी-धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले….
15.03.2022: राज्यपालांच्या हस्ते लोकमत कल्याण – डोंबिवली गौरव सन्मान प्रदान
15.03.2022: लोकमत समूहातर्फे देण्यात येणारे लोकमत कल्याण – डोंबिवली गौरव पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजकारण,…