ध्वनिचित्रफीत दालन
21.03.2022: राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान
21.03.2022: पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती…
20.03.2022: राज्यपालांच्या हस्तेसीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार प्रदान
20.03.2022:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रीडा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीएसआर जर्नल या डिजिटल…
19.03.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘चायना ब्लडीज बुलेटलेस बॉर्डर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन
19.03.2022: राज्यपाल भगतसिंह यांच्या हस्ते कर्नल अनिल भट (सेवानिवृत्त) यांनी लिहिलेल्या ‘चायना ब्लडीज बुलेटलेस बॉर्डर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे संपन्न झाले. प्रकाशन सोहळ्याला आमदार…
17.03.2022 : इस्रायलच्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज यांनी घेतली राज्यपालांची भेट
17.03.2022 : भारत भेटीवर आलेले इस्रायलच्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. बैठकीला इस्रायलचे…
17.03.2022: इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स नेकलेस या संस्थेतर्फे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
17.03.2022: इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स नेकलेस या संस्थेतर्फे होळी-धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले….
15.03.2022: राज्यपालांच्या हस्ते लोकमत कल्याण – डोंबिवली गौरव सन्मान प्रदान
15.03.2022: लोकमत समूहातर्फे देण्यात येणारे लोकमत कल्याण – डोंबिवली गौरव पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजकारण,…
13.03.2022: राज्यपालांच्या हस्ते जुहू विले पार्ले येथे विधी महाविद्यालयाचे उदघाटन संपन्न
13.03.2022: जुहू विले पार्ले मुंबई येथील मा कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच मुंबई उच्च…
08.03.2022: महिला दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ‘कमला पॉवर विमेन पुरस्कार’ प्रदान
08.03.2022: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३८ कर्तृत्ववान महिलांना ‘कमला पॉवर विमेन’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेत्री सुहास…
07.03.2022: राज्यपालांच्या हस्ते ३१ व्यक्तींना समाज रत्न पुरस्कार प्रदान
07.03.2022: अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती तसेच गौ रक्षा फाउंडेशन तर्फे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे समाजरत्न पुरस्कार देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष राजू…
02.03.2022: तर्पण पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते स्वावलंबी युवक युवती सन्मानित
02.03.2022: अनाथ असून देखील जीवनात चांगले शिक्षण प्राप्त करून प्रगतीची शिखरे गाठणाऱ्या ५ युवक युवतींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तर्पण युवा पुरस्कार प्रदान करण्यात…
01.03.2022: राज्यपालांच्या हस्ते १३० व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन
01.03.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रकार रवि परांजपे यांना कलाविश्वातील योगदानाबद्दल यंदाचा ‘रूपधर’ जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे आयोजित…
01.03.2022: ब्रह्मकुमारीच्या राज्यातील ‘स्वर्णिम भारत’ अभियानाला राज्यपालांच्या उपस्थितीत आरंभ
01.03.2022: ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे आयोजित ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे’ या अभियाना अंतर्गत राज्यात आयोजित विविध कार्यक्रमांचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे…