ध्वनिचित्रफीत दालन

23.09.2023: आजच्या संदर्भात सहकार या विषयावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे व्याख्यान
23.09.2023: मुंबई विद्यापीठ व सहकार भारती यांनी आयोजित केलेल्या ‘लक्ष्मणराव इनामदार स्मृति व्याख्यान मालेत’ आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी पुष्प गुंफले.मुंबई…

23.09.2023 : राज्यपालांकडून गणरायाला निरोप
23.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथील त्यांच्या निवासस्थानी 5 दिवसांसाठी बसवण्यात आलेल्या गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते श्रीगणेशाची पूजा…

19.09.2023: राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना
19.09.2023: गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी राजभवन येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली.यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह…

17.09.2023 : राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संशोधक छात्र-भवनाचे लोकार्पण व राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
17.09.2023 : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थी भवन आणि कुलगुरू निवासस्थानाचे उद्घाटन करण्यात आले….

15.09.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘शिखर सावरकर’ पुरस्कार प्रदान
15.09.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे ‘शिखर सावरकर’ पुरस्कार राजभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ गिर्यारोहक व…

भाषण 15.09.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘शिखर सावरकर’ पुरस्कार प्रदान
15.09.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे ‘शिखर सावरकर’ पुरस्कार राजभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ गिर्यारोहक व…

14.09.2023 : अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ Zoom
14.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अंध व्यक्तींच्या अखिल भारतीय ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राजभवन मुंबई येथे करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले…

15.09.2023 : व्यापार, हवामान बदल और स्थायी विकास या विषयावरील परिषदेतील राज्यपालांचे भाषण
15.09.2023 : भारत व अमेरिकेतील व्यापार वाणिज्य वाढविण्याच्या दृष्टीने कार्य करीत असलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने ‘व्यापार, हवामान बदल और…

14.09.2023 : राज्यपालांनी व्यापार, हवामान बदल और स्थायी विकास या विषयावरील परिषदेचे उदघाटन केले
14.09.2023 : भारत व अमेरिकेतील व्यापार वाणिज्य वाढविण्याच्या दृष्टीने कार्य करीत असलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने ‘व्यापार, हवामान बदल और…

13.09.2023 : श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रमातील राज्यपालांचे भाषण
13.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्संग श्रवण केले तसेच उपस्थितांना…

14.09.2023 : अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
14.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अंध व्यक्तींच्या अखिल भारतीय ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राजभवन मुंबई येथे करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले…