ध्वनिचित्रफीत दालन
15.08.2022 : राज्यपालांनी केले राजभवन पुणे येथे चहापानाचे आयोजन
15.08.2022 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन पुणे येथील हिरवळीवर पारंपरिक स्वागत समारोह व चहापानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने…
15.08.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समारोप संपन्न
15.08.2022 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित युवा संकल्प अभियानाचा समारोप राज्यपाल…
15.08.2022 : राज्यपालांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या हीरक महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न
15.08.2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत आपल्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या पुणे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून जिल्हा…
15.08.2022 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा
15.08.2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि.१५) विधानभवन, पुणे येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रगीत सादर केले…
14.08.2022 : राज्यपालांच्या हस्ते ‘चाकोरी बाहेरचे शिक्षण’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
14.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे येथील प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संयोजक डॉ संजय चाकणे लिखित ‘चाकोरी बाहेरचे शिक्षण’ या ग्रंथाचे…
13.08.2022 : ‘स्नेहालया’तील युवा प्रेरणा शिबिराचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
13.08.2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अहमदनगर औद्योगिक वसाहत येथे ‘स्नेहालय’ या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या पुनर्वसन संकुलात आयोजित ‘युवा प्रेरणा शिबिराचे’ उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या…
11.08.2022: जव्हार येथील आदिवासी बांधवांचे राज्यपालांसोबत ‘रक्षाबंधन’
11.08.2022: पालघरच्या जव्हार तालूक्यातील विविध गांवामधील आदिवासी बांधवांनी तसेच लहान मुलांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसोबत राजभवन येथे रक्षाबंधनाचा सण साजरा केला. तारपा नृत्याने राज्यपालांचे स्वागत…
09.08.2022: राज्यपालांनी दिली १८ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ
09.08.2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या विस्तारात १८ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात…
04.08.2022 : राज्यपालांच्या हस्ते नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी शतकोत्तर महोत्सवाचे उद्घाटन
04.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेच्या शतकी महोत्सवाचे उदघाटन नागपूर येथे संपन्न झाले. यावेळी विद्यापीठाच्या ‘शतदीप पर्व’ या…
03.08.2022 : मालदीवच्या अध्यक्षांचे राज्यपालांकडून स्वागत
03.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत केले. यावेळी मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ…
02.08.2022: गुजराती सांस्कृतिक फोरमच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
02.08.2022: गुजराती सांस्कृतिक फोरम या मुंबईतील सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ प्रसिद्ध गुजराती व्यक्तींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन…
30.07.2022 : राज्यपालांच्या हस्ते पुणे टाइम्स मिरर वृत्तपत्राचे महाराष्ट्र नेतृत्व पुरस्कार प्रदान
30.07.2022 : उद्योग, व्यवसाय, करोना काळातील समाजसेवा यांसह विविध क्षेत्रातील ३५ व्यक्तींना उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी ‘पुणे टाइम्स मिरर’ वृत्तपत्राचे महाराष्ट्र…