ध्वनिचित्रफीत दालन
19.07.2022: श्री गुंडी जत्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती
19.07.2022: करोनामुळे दोन वर्षांच्या अवकाशानंतर यंदा होत असलेल्या राजभवनातील प्राचीन श्रीगुंडी देवीच्या यात्रेनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देवी मंदिरात जाऊन भाविकांसमवेत श्री गुंडी देवीची…
14.07.2022 : इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन
14.07.2022 : इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘सिंग, डान्स अँड प्रे’ या चरित्रात्मक ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे…
14.07.2022: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य कोशाचे प्रकाशन व वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील विद्यापीठासमवेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामंजस्य करार
14.07.2022: आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील विद्यापीठासमवेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामंजस्य करार अशा कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे…
08.07.2022 : Governor inaugurated the newly constructed buildings of MU
08.07.2022 : Governor and Chancellor of public universities in Maharashtra Bhagat Singh Koshyari inaugurated the 4 newly constructed buildings of the University of Mumbai in…
07.07.2022: राज्यपालांच्या हस्ते नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रधान
07.07.2022: अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या छत्तिसाव्या वार्षिक दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री…
03.07.2022: इस्कॉनतर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ
03.07.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी यावेळी जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांच्या रथासमोरील मार्ग स्वतः…
30.06.2022: राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली
30.06.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ संभाजी शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…
21.06.2022: राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस
21.06.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला ३० देशांचे राजनैतिक व व्यापार प्रतिनिधी…
20.06.2022: मुंबईच्या राजस्थानी समाजातील करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान
20.06.2022: जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजभवन येथे मुंबईच्या राजस्थानी समाजातील डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, व्यापारी व समाजसेवकांना करोना काळातील सेवाकार्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करोना वीर…
14.06.2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राजभवन येथे ‘क्रांती गाथा’ या भूमिगत दालनाचे उदघाटन
14.06.2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना समर्पित भूमिगत दालनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंह…
14.06.2022: पंतप्रधानांच्या हस्ते ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालनाचे व राज्यपालांच्या कार्यालय व निवासस्थान इमारतीचे उदघाटन
14.06.2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना समर्पित भूमिगत दालनाचे उदघाटन करण्यात आले व राज्यपालांच्या कार्यालय…
11.06.2022 : राज्यपालांच्या हस्ते रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट प्रदान
11.06.2022 : नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या राजभवन येथे झालेल्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद…