ध्वनिचित्रफीत दालन
15.05.2022: राज्यपालांच्या हस्ते राज्यातील या वर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा सत्कार
15.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे महाराष्ट्र राज्यातील या वर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा तसेच राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक…
13.05.2022 : दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या ‘सुवर्ण पालवी’ या कृषि महोत्सवाचे उदघाटन
13.05.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘सुवर्ण पालवी’ या पाच दिवसांच्या कृषि…
12.05.2022: उत्तर पूर्व राज्यातील रेड कार्पेट सामाजिक पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सन्मान
12.05.2022 : चौथे नॉर्थ ईस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानार्थ राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत समारंभाचे आयोजन केले. यावेळी…
12.05.2022 : राज्यपालांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ ही मानद पदवी प्रदान
12.05.2022 : मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारोहात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ…
09.05.2022 : बंग मैत्री संसद संस्थेच्या टपाल आवरणाचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण
09.05.2022 : बंग मैत्री संसद या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे एका विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. रवींद्रनाथ…
03.05.2022: राज्यपाल मुंबईच्या मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक मेळाव्यात उपस्थित
03.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईच्या मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक मेळाव्याला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मरोळ मासळी बाजार…
03.05.2022: राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उदयोन्मुख तारे सन्मानित
03.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३५ उदयोन्मुख व्यक्तींना राजभवन येथे ‘कमला रायझिंग स्टार्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्टतर्फे हे…
03.05.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘भारतीय चित्रपट व त्याचा परोक्ष प्रभाव’ या विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन
03.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘भारतीय चित्रपट व त्याचा परोक्ष प्रभाव’ या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे राजभवन येथे उदघाटन केले. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद…
02.05.2022: राज्यपालांच्या हस्ते कृषी रत्न, कृषी भूषण यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान
02.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज नाशिक येथे २०१७, २०१८ व २०१९ या तीन वर्षांतील कृषी रत्न, कृषी भूषण यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कार…
01.05.2022 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या बासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी संचलनाचे…
01.05.2022: राज्यपालांच्या हस्ते जुहू येथील इस्कॉन सभागृहात ‘सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना’ या उपक्रमाचा शुभारंभ
01.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जुहू येथील इस्कॉन सभागृहात ‘सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी इस्कॉनचे…
01.05.2022: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त भाषण
01.05.2022: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त भाषण