ध्वनिचित्रफीत दालन
22.02.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार’ प्रदान
22.02.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय सेवा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४० डॉक्टर्स व समाजसेवकांना ‘कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. पुणे…
19.02.2022: शिवाजी महाराज शक्ती, भक्ती, बुद्धी व युक्तीचा संगम
19.02.2022: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्राम या सामाजिक संघटनेच्या वतीने शिवाजी पार्क दादर मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला…
19.02.2022: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला
19.02.2022: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले….
14.02.2022: सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
14.02.2022: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अन्न…
13.02.2022: राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उद्योजकांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार प्रदान
13.02.2022: एसएमई चेंबर ऑफ इंडीया आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारे ‘इंडीया एसएमई एक्सलन्स पुरस्कार’ तसेच ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार राज्यपाल…
13.02.2022: राष्ट्रपतींचे प्रस्थान, राज्यपालांकडून निरोप
13.02.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांना निरोप दिला. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य…
११.०२.२०२२: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्र राजभवनातील नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन
११.०२.२०२२: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्र राजभवनातील नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री…
10.02.2022: राज्यपालांनी राष्ट्रपतींचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले
10.02.2022: राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांचे आज ४ दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज…
09.02.2022: राज्यपालांच्या हस्ते मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान
09.02.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात्रील मान्यवरांना मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार राजभवन येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक…
09.02.2022: राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध स्त्री रोग व आयुर्वेद तज्ज्ञ डॉ हनमंतराव पालेप लिखित ‘दोष धातु मल विज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन
09.02.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध स्त्री रोग व आयुर्वेद तज्ज्ञ डाॅ हनमंतराव पालेप लिखित ‘दोष धातु मल विज्ञान’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन…
02.02.2022: पंतप्रधान ध्वज निशाण पटकावणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीला राज्यपालांची कौतुकाची थाप
02.02.2022: नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबीर तसेच संचलनात सहभागी होऊन अतिशय प्रतिष्ठेचे पंतप्रधानांचे ध्वजनिशाण (प्राईम मिनिस्टर्स बँनर) पटकावल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या…
29.01.2022 : राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर्स सन्मानित
29.01.2022 : राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करोना काळात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या ४४ डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. ‘परिश्रम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे करोना योद्ध्यांच्या…