ध्वनिचित्रफीत दालन
14.04.2021: चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन.
14.04.2021: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय…
07.04.2021 : गजापुरचा रणसंग्राम या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
07.04.2021 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या ‘गजापुरचा रणसंग्राम’ या पुस्तकाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते…
06.04.2021 : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारोह संपन्न
06.04.2021 : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाला उच्च व तंत्र…
31.03.2021 : राज्यस्तरीय मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन संपन्न
31.03.2021 : अठ्ठावनाव्या राष्ट्रीय सागरी दिन आयोजन समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाले. यावेळी नौवहन (शिपिंग) महासंचालक…
16.03.2021 : राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील करोना योद्ध्यांचा सत्कार
16.03.2021 : करोना संसर्ग तसेच निसर्ग वादळाच्या काळात जनसामान्यांसाठी उल्लेखनीय मदतकार्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र, मुंबई, एमव्हीआयआरडीसी, ऑल इंडिया असोसिएशन…
15.03.2021 : ‘जनसामान्यांच्या पोस्टाच्या आठवणींचे संकलन करण्याची राज्यपालांची सूचना’
15.03.2021 : बिजापूर, कर्नाटक येथील गोल गुंबझच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मुंबईतील ऐतिहासिक जीपीओ इमारतीचा इतिहास सांगणाऱ्या ‘डॉन अंडर द डोम’ (Dawn Under The Dome) या…
14.03.2021 : पशु पक्ष्यांना जीवनदान देणाऱ्या करोना योद्ध्यांचा राजभवन येथे सत्कार
14.03.2021 : भायंदर (पूर्व) येथील जैसल पार्क चौपाटी कल्याण समिती या समाजसेवी संस्थेच्या वतीने करोना काळात पशुपक्ष्यांच्या अन्नपाणी व आरोग्याची काळजी घेणाऱ्या १५ जीवप्रेमी करोना…
12.03.2021: ‘अमृत भारत’ हा सांस्कृतिक कार्यक्रम राज्यपाल संपन्न झाला.
12.03.2021: पुढील वर्षी होणार्या भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वार्षिक समारोहानिमित्त राज्यात पुढील ७५ आठवडे विविध कार्यक्रम होणार असून आज पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या…
08.03.2021 : ‘रामकथामाला’ नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल : राज्यपाल
08.03.2021 : विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले दीपाली पाटवदकर यांनी लिहिलेल्या रामकथामाला या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात…
08.03.2021 : राज्यपालांच्या हस्ते नारी शक्ती व राष्ट्रीय सेवा सन्मान प्रदान
08.03.2021 : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गोरक्षक सेवा ट्रस्ट या संस्थेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते नारी शक्ती सन्मान, राष्ट्रीय सेवा सन्मान व…
07.03.2021: आंग्रे घराण्याचा इतिहास पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
07.03.2021: इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अश्या परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे…
06.03.2021: मध्यकालीन कविता का पुनर्पाठ या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
06.03.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रो करुणाशंकर उपाध्याय यांनी लिखीत मध्यकालीन कविता का पुनर्पाठ या पुस्तकाचे प्रकाशन राज भवन,…