ध्वनिचित्रफीत दालन
12.12.2020 : ‘द लेक्सिकॉन लिडरशीप ॲवार्ड’ कार्यक्रम
12.12.2020 : वाघोली लेक्सीकॉन कॅम्पस येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा ‘द लेक्सिकॉन लिडरशीप ॲवार्ड’ने सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांचे…
09.12.2020 : आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी घेणार विशेष बैठक
09.12.2020 : राज्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व मागण्यांना न्याय देण्यासाठी लवकरच स्वतंत्र विशेष बैठक घेणार असल्याचे आश्वासन राज्यपाल यांनी आदिवासी…
08.12.2020 : राज्यपालांकडून रणजितसिंह डिसळे यांचा राजभवन येथे हृद्य सत्कार
08.12.2020 : जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त सोलापुर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसळे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे हृद्य सत्कार केला. डिसळे…
08.12.2020 : सेवाभाव व करुणा यामुळे करोनाविरुद्ध लढा यशस्वी: राज्यपाल
08.12.2020 : करोना संसर्गाच्या संकट काळात मानवसेवा हिच ईश सेवा आहे असे मानून लोकांनी सेवाभाव व करुणा जागवली. त्यामुळेच अमेरिका व इतर देशांच्या तुलनेत भारताने…
07.12.2020 : सशस्त्र सेना ध्वज निधि संकलन मोहिमेचा राज्यपालांनी केला शुभारंभ
07.12.2020 : सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या ध्वज निधि संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाला. यावेळी राज्यपालांनी ध्वज…
06.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते न्यूजरूम लाइव्ह दिवाळी अंकांचे प्रकाशन तसेच करोना काळात धैर्याने काम केल्याबद्दल पत्रकारांना शाबासकी
06.12.2020 : करोनाचे आव्हान देशापुढे उभे असताना टीव्ही पत्रकारांनी प्रतिकुल परिस्थितीत धैर्याने बातम्या देण्याचे काम अव्याहतपणे केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांना जाहीर शाबासकी दिली….
06.12.2020 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे महामानवास अभिवादन
06.12.2020 : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह विविध नेत्यांनी चैत्यभूमी मुंबई येथे…
05.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते मोबाईल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण
05.12.2020 : लोकसेवेसाठी समर्पण हेच सर्वोत्कृष्ट कार्य आहे. कोणताही भेद न बाळगता समाजकार्य करणे हाच मनुष्याचा धर्म आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास समाजात कुणीही…
29.11.2020 : आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनतर्फे कोविड योध्द्यांचा सन्मान
29.11.2020: कोविड योध्दा म्हणून उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कोविड योध्द्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी YANCHYA हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये परमार्थ सेवा समितीचे चेअरमन-उद्योगपती लक्ष्मीनारायण बियाणी,…
26.11.2020 : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते कृतज्ञतापूर्व सन्मान
26.11.2020: जीवन ज्योत संस्थेच्यावतीने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार संगमलाल गुप्ता, आमदार मंगलप्रभात लोढा,…
26.11.2020 : एशियाटीक सोसायटी ऑफ मुंबईचा 216 वा वर्धापन दिन
26.11.2020 : एशियाटीक सोसायटीला एकेकाळी वैभव प्राप्त होते. आज हा पुस्तकांचा अनमोल खजिना दुलर्क्षित होताना दिसत आहे. अशा स्थितीत हा खजिना जतन करण्यासाठी एशियाटीक ग्रंथालयाचे…
26.11.2020 : संविधान दिनानिमित्त राजभवन उद्देशिकेचे सामूहिक वाचन
26.11.2020 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उददेशिकेचे सामूहिक वाचन केले. दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर…