ध्वनिचित्रफीत दालन
22.08.2020 : राज्यपाल गणरायापुढे नतमस्तक; राजभवन परिवारासोबत केली आरती
22.08.2020 : गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज संध्याकाळी राजभवन परिसर येथे विराजमान झालेल्या मंगलमूर्ती गणरायाचे दर्शन घेतले व सर्वांसमवेत उपस्थित राहून आरती…
19.08.2020: राज्यपाल कोश्यारी यांनी गोव्याचा पदभार स्वीकारला
19.08.2020: मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गोव्याच्या राज्यपाल पदाची (अतिरिक्त कार्यभार) शपथ डोना पॉला, पणजी येथील…
07.07.2020 : राज्यपालांची राजभवन देवी मंदिराला भेट
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राजभवन येथील प्राचीन देवी मंदिर येथे जाऊन देवीची आरती केली. यावेळी राज्यपालांनी लोकांच्या सुख, समाधान व उत्तम आरोग्याकरिता प्रार्थना केली.
03.07.2020: वनपट्ट्यांचे दावे तीन महिन्यांत निकाली काढण्याच्या राज्यपालांच्या सूचना
03.07.2020: राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांच्या समस्या, विशेषतः आवास तसेच वनहक्क कायद्याअंतर्गत गौण वनौपज व वन अधिकार इत्यादी विषयांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे…
राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
21.06.2020 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात…
11.06.2020: हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठाचे उदघाटन
11.06.2020: मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच.आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टिचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह…
पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन येथे वृक्षारोपण
०5.06.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजभवन येथे चाफ्याचे रोप लावले.
20.05.2020: राज्यातील करोना आव्हानाचा राज्यपालांकडून आढावा
20.05.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यापुढील करोना विषाणू संसर्गाच्या आव्हानाच्या अनुषंगाने राज्याच्या विविध विभागांच्या पूर्व तयारीचा एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला. बैठकीला मुख्य सचिव…
01.05.2020 राज्यस्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त मा.राज्यपालांचा संदेश
01.05.2020:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त मा. राज्यपाल श्री भगतसिह कोश्यारी यांचा संदेश
०१.0५.2020: राज्याच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त राज भवन येथे ध्वजारोहण
०१.0५.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त राज भवन मुंबई येथे ध्वजारोहण केले यावेळी उपस्थित राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव दलातील…
2८.०४.२०२०: न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ.
2८.०४.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना राजभवन येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी…