ध्वनिचित्रफीत दालन
29.01.2021 : राज्यपालांच्या हस्ते गणित व संगित विषयावरील हिंदी विशेषांकाचे प्रकाशन
29.01.2021 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज गणित व संगित या हिंदी विषयावरील हिंदी विशेंषांकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. न्यू इंडिया अश्युरन्स…
26.01.2021: प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला उद्देशून मराठीतून संबोधन केले. यावेळी…
26.01.2021: प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित राजभवन येथे ध्वजारोहण
26.01.2021: भारताच्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज भवन येथे ध्वजारोहण केले. यावेळी राज भवन मध्ये तैनात असलेले राज्य राखीव दलातील जवानांनी मानवंदना…
26.01.2021: प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचा संदेश
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त भाषण
23.01.2021: राज्यपालांच्या हस्ते लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार प्रदान
23.01.2021: बांधकाम व्यवसाय, पायाभूत सुविधा, आदरातिथ्य, उद्योग, कला व समाजकारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या राज्यातील ३४ निवडक व्यक्ती आणि संस्थांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते…
19.01.2021 : एफटीआयआय हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त साकारण्यात आलेल्या धातुकला शिल्पाचे अनावरण
19.01.2021 : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त २१ फूट उंचीचे ‘नभ अभीप्सा’ शिल्प निरुपयोगी साहित्यांपासून साकारण्यात अद्वितीय धातुकला शिल्पाचे अनावरण राज्यपाल…
19.01.2021 : पुणे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
19.01.2021 : पुणे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला….
18.01.2021 : राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्व मुंबईतील करोना योध्दांचा राजभवन येथे सत्कार
18.01.2021 : मुलुंड युवक प्रेरणा ट्रस्ट या संस्थेच्यावतीने करोना काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तर पूर्व मुंबई उपनगरांतील २२ करोना योध्दांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या…
16.01.2021 : ‘कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसॲबिलिटी’ या संस्थेतर्फे करोना योध्द्यांचा सत्कार
‘कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसॲबिलिटी’ या संस्थेतर्फे राजभवन नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करोना योध्द्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मश्री…
08.01.2021 : राज्यपालांच्या हस्ते ११ वे केशवसृष्टी पुरस्कार प्रदान
08.01.2021 : वैद्यकीय सेवा, पर्यावरण रक्षण, स्वच्छता, पोलीस, प्रशासन यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ करोना योद्ध्यांना तसेच अशासकीय संस्थांना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे…
07.01.2021 : राज्यपालांच्या हस्ते पावनधाम कोविड केंद्रातील डॉक्टरांचा सत्कार
07.01.2021 : करोना संसर्गाच्या काळात बोरीवली येथे कोविड सेवा केंद्र स्थापन करून सामान्य जनतेला अत्यल्प दरात सेवा देणाऱ्या पावनधाम कोविड केंद्रातील डॉक्टर्स व समाज सेवकांचा…
06.01.2021 : पत्रकार दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते संपादक व पत्रकार सन्मानित
06.01.2021 : पत्रकार दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपादक, पत्रकारांचा उल्लेखनीय कार्याबददल सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने…