ध्वनिचित्रफीत दालन
20.०3.२०20: न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
20.०3.२०20: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी…
राजभवन येथे महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शिबिराचे उद्घाटन
१३.०३.२०२०: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर ज. जी. समूह रुग्णालये व वॉकहार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शिबिराचे…
जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांना यशवंत पंचायतराज पुरस्कारांचे वितरण
12.03.2020: प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील निवडक जिल्हा परिषदा व पंचायत समितींना तसेच अधिकाऱ्यांना यशवंत पंचायत राज अभियान योजनेअंतर्गत आज राज्यपाल…
नंदूरबार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत भोजन
21.०२.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नावली, ता. नवापूर जि. नंदूरबार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत भोजन केले व संवाद साधला.
गोरेगाव मुंबई येथे गोरेगाव महोत्सवाचे उद्घाटन
29.02.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोरेगाव मुंबई येथे गोरेगाव महोत्सवाचे उद्घाटन केले तसेच श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायणाचे श्रवण केले. उत्तरप्रदेशचे माजी…
न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विस्टन पिटर्स यांनी घेतली राज्यपालांची भेट
२8 .०२.२०२०: न्युझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री विन्स्टन पिटर्स यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन विविध…
फिनलँड संसदेच्या वित्तीय समिती शिष्टमंडळ – राज्यपाल भेट
२७ .०२.२०२०: फिनलँड संसदेच्या वित्तीय समिती शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी फिनलँड संसदीय शिष्टमंडळातील सदस्य अँडर्स ॲडलेरक्रूझ, सदस्य इवा…
पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम
25.02.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोव्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे तसेच राजस्थानचे कला व संस्कृती मंत्री डॉ….
इंडियन जर्नल ऑफ ऑफ्थाल्मोलॉजी’च्या प्रकाशनाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम
22.02.2020 : ऑल इंडिया ऑफ्थाल्मोलॉजिकल सोसायटी या नेत्रविकारतज्ञांच्या संस्थेचे वैज्ञानिक प्रकाशन असलेल्या ‘इंडियन जर्नल ऑफ ऑफ्थाल्मोलॉजी’च्या प्रकाशनाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पोस्टल स्टॅम्प व आवरणाचे…
प्रणव पारिख यांना मुंबई मुद्रक संघाच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
22.02.2020:भारतीय मुद्रण व्यवसायातील उत्तुंग कारकीर्दीबद्दल टेकनोव्हा इमेजिंग सिस्टिम्स कंपनीचे अध्यक्ष प्रणव पारिख यांना मुंबई मुद्रक संघाच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…
‘अणुविज्ञानातील झंझावात डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन
१9.०२.२०२०: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. मंजूषा कुलकर्णी लिखित ‘अणुविज्ञानातील झंझावात डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्य माहिती आयुक्त सुमित मलिक,…
शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली वाहून राज्यपालांनी अभिवादन केले
१9.०२.२०२०: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवाजी पार्क, मुंबई येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले . यावेळी…