ध्वनिचित्रफीत दालन

04.03.2021: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत फौजी कॉलींग या हिदी चित्रपटाच्या पूर्वप्रदर्शनाचा कार्यक्रम
04.03.2021: शहिद कुटूंबीयांच्या जीवनावर आधारित रनिंग हॉर्सेस लिमीटेड या कंपनीने बनविलेल्या ‘फौजी कॉलींग’ या हिदी चित्रपटाच्या पूर्वप्रदर्शनाचा कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत राज…