बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    27.12.2025:  भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी उपस्थित राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील डॉ. पंजाबराव देशमुख  यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

    27.12.2025: कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना लोकभवन येथे आदरांजली

    कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना लोकभवन येथे आदरांजली भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या…

    तपशील पहा
    प्रसिद्धीपत्रक

    26.12.2025: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जोरावर सिंह व फतेह सिंह यांना आदरांजली

    माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जोरावर सिंह व फतेह सिंह यांना आदरांजली भारताचे माजी राष्ट्रपती…

    तपशील पहा
    26.12.2024 : राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी 'वीर बाल दिवस' निमित्ताने साहिबजादा जोरावर सिंह व साहिबजादा फतेह सिंह यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रतिमेला राजभवन, मुंबई येथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजभवन मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    26.12.2025: बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेहसिंहजी यांना महाराष्ट्र लोकभवन येथे आदरांजली

    बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेहसिंहजी यांना महाराष्ट्र लोकभवन येथे आदरांजली वीर बाल दिनानिमित्त शिखांचे…

    तपशील पहा
    25.12.2025:  दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी उपस्थित राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले.  विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

    25.12.2025: अटल बिहारी वाजपेयी यांना लोकभवन येथे आदरांजली

    अटल बिहारी वाजपेयी यांना लोकभवन येथे आदरांजली दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या…

    तपशील पहा
    प्रसिद्धीपत्रक

    25.12.2025: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

    माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ…

    तपशील पहा
    प्रसिद्धीपत्रक

    24.12.2025: नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना…

    तपशील पहा
    प्रसिद्धीपत्रक

    18.12.2025: राज्यपालांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    राज्यपालांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या…

    तपशील पहा
    प्रसिद्धीपत्रक

    15.12.2025: स्वयंसिध्दा उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्री शक्ती’ ॲप वरती जास्तीत जास्त नोंदणी करावी : राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे

    स्वयंसिध्दा उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्री शक्ती’ ॲप वरती जास्तीत जास्त नोंदणी करावी : राज्यपालांचे सचिव डॉ….

    तपशील पहा
    15.12.2025:  राज्यातील सर्व  विद्यापीठांअंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रत्येक खेळाडूंची भारत स्पोर्ट्स पोर्टल वर नोंद करून महादेवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करण्याचे निर्देश माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. 'लोकभवन' येथे महादेवा प्रोजेक्ट तसेच इतर खेळांच्या प्रगती संदर्भात माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यपालांचे उपसचिव राममूर्ती, लोकभवनमधील सह संचालक (वै. वि. मं.) विकास कुलकर्णी तसेच दूरदृश्य प्रणाली द्वारे सर्व विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक उपस्थित होते.

    15.12.2025 महाविद्यालयातील प्रत्येक खेळाडूची ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’ वर नोंदणी व्हावी

    महाविद्यालयातील प्रत्येक खेळाडूची ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’ वर नोंदणी व्हावी महादेवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करा…

    तपशील पहा
    गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बिटींग रिट्रीट’

    10.12.2025 : गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बिटींग रिट्रीट’

    गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बिटींग रिट्रीट’ मुंबई, दि. १० : भारतीय…

    तपशील पहा
    सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते शुभारंभ

    10.12.2025 : सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते शुभारंभ

    सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते शुभारंभ तीन्ही दलांच्या सामर्थ्यामुळे…

    तपशील पहा
    09.12.2025: 'भारतीय संविधान गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र विधानसभेतील भाषणाच्या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आज लोकभवन, नागपूर येथे करण्यात आले. पुस्तक प्रकाशन सोहळयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य तसेच विधानपरिषद व विधानसभेचे सदस्य उपस्थित होते. राज्य घटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक २६ मार्च २०२५ रोजी हे भाषण दिले होते. सभागृहाच्या सदस्यांच्या मागणीनुसार हे भाषण पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले.

    09.12.2025: सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध – राज्यपाल

    सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध – राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र…

    तपशील पहा