बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांची उपस्थिती

    01.12.2025 : वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांची उपस्थिती

    वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांची उपस्थिती मानवाची आध्यात्मिक भूक…

    तपशील पहा
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    30.11.2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन भारतरत्न डॉ….

    तपशील पहा
    राज्यपालांच्या हस्ते अनुपम खेर यांना डीएव्ही रत्न पुरस्कार प्रदान

    29.11.2025 : राज्यपालांच्या हस्ते अनुपम खेर यांना डीएव्ही रत्न पुरस्कार प्रदान

    राज्यपालांच्या हस्ते अनुपम खेर यांना डीएव्ही रत्न पुरस्कार प्रदान शिमला येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचे माजी…

    तपशील पहा
    शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत

    29.11.2025 : शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत

    शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत आधुनिक काळात…

    तपशील पहा
    28.11.2025:  महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे तेजस एक्सप्रेसने नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व  राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सागर कुलकर्णी तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. राज्यपाल मुंबई व आळंदी, पुणे येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत

    28.11.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे दिल्लीहून रेल्वेने आगमन

    राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे दिल्लीहून रेल्वेने आगमन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे शुक्रवारी…

    तपशील पहा
    26.11.2025 : संविधान दिन: राजभवन मुंबई येथे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन

    26.11.2025 : संविधान दिन: राजभवन मुंबई येथे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन

    संविधान दिन: राजभवन मुंबई येथे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन भारतीय संविधान दिनानिमित्त आज बुधवारी (दि. २६)…

    तपशील पहा
    20.11.2025:  युनिसेफ जागतिक बाल दिनानिमित्त (दि 20 नोव्हेंबर) राजभवनातील 'जल विहार' व ’जल भूषण’ या वास्तूंवर निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली.

    20.11.2025: जागतिक बाल दिनानिमित्त राजभवनातील वास्तूंवर निळ्या रंगाची रोषणाई

    जागतिक बाल दिनानिमित्त राजभवनातील वास्तूंवर निळ्या रंगाची रोषणाई युनिसेफ जागतिक बाल दिनानिमित्त (दि 20 नोव्हेंबर)…

    तपशील पहा
    19.11.2025: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर  येथून ऑनलाइन पद्धतीने झाले.   कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित होते. यावेळी  कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला .  कार्यक्रमाला  कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, राज्यपालांचे उपसचिव राममूर्ती आदी उपस्थित होते. विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.  यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या हस्ते जिल्ह्यातील नैसर्गिक शेती करणाऱ्या मंगेश भास्कर, दत्तात्रय निगडे, रामदास लांडगे, अनिल पायगुडे व लहू फाले या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

    19.11.2025 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन रित्या जमा

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन…

    तपशील पहा
    19.11.2025 : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या  १०८ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या खाजगी सचिव अर्चना गायकवाड व  राज्यपालांच्या अवर सचिव (प्रशासन) (प्र.) करुणा वावडणकर यांनी इंदिरा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी सर्व उपस्थित राजभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  दरवर्षी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. यावेळी उपस्थितांनी देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी  निष्ठापूर्वक काम करण्याची तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ  घेतली.

    19.11.2025: दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन

    दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०८ व्या…

    तपशील पहा
    18.11.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडी येथील निसर्गग्राम येथे आठवा निसर्गोपचार दिन साजरा करण्यात आला. यावेळी निसर्गोपचाराशी संबंधित पुस्तकांचे तसेच टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. विविध स्पर्धांच्या विजेत्या महाविद्यालय, वैद्यकीय व्यवसायी, उत्कृष्ट विद्यार्थी यांना देखील यावेळी पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पोस्ट मास्तर जनरल सुचिता जोशी, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणेचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंग आदी उपस्थित होते. राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, निसर्ग ग्राम येथील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांच्यासह निसर्गोपचार वैद्यकीय व्यवसायी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

    18.11.2025 राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न

    राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज…

    तपशील पहा
    19.11.2025: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जेबीएम समूहातर्फे चाकण, पुणे येथे विविध कॉर्पोरेट सामाजिक दायित्व उपक्रमांचा समावेश असलेला 'सर्वोत्कर्ष' कार्यक्रम संपन्न झाला. समूहाचे अध्यक्ष सुरेंद्र कुमार आर्य यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी राज्यपालांनी अहिल्यानगर येथे सुरु करण्यात आलेल्या स्वामी विरजानंद कन्या गुरुकुल संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. जेबीएम समूहाचे उपाध्यक्ष निशांत आर्य, आर्य समाजाचे प्रतिनिधी विनय आर्य, डॉ. संजय कुलकर्णी, कमलेश गुप्ता, सुशील बिंदल, शासकीय अधिकारी तसेच समूहाचे सदस्य उपस्थित होते.  'सर्वोत्कर्ष' कार्यक्रमांतर्गत गर्भाशयाच्या कर्करोग तपासणीकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पण, रक्तदान शिबिराचे आयोजन, व्हीलचेअरचे वाटप, आदी उपक्रम घेण्यात आले.

    19.11.2025: राष्ट्रनिर्मितीमध्ये जेबीएम समूहाचे मोलाचे योगदान-राज्यपाल आचार्य देवव्रत

    राष्ट्रनिर्मितीमध्ये जेबीएम समूहाचे मोलाचे योगदान-राज्यपाल आचार्य देवव्रत पुणे, दि.१९: जेबीएम समुहाने रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान, नवोपक्रम, स्वच्छ…

    तपशील पहा
    18.11.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी आज पुणे येथील कृषी महाविद्यालय येथे आयोजित नैसर्गिक कृषी परिषदेला संबोधित केले.  नैसर्गिक कृषी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी,  पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन.,राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कृषी विभागाचे अधिकारी, राज्य आणि गुजरात येथील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, महाराष्ट्राच्या कृषी विभागांतर्गत विविध कार्यालयांचे प्रमुख, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख, कृषी सल्लागार, कृषी शास्त्रज्ञ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

    18.11.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटन

    राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटन पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती…

    तपशील पहा