ध्वनिचित्रफीत दालन

30.01.2025: राज्यपालांची दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी स्मारक असलेल्या ‘मणिभवन’ला भेट
30.01.2025: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज महात्मा गांधी यांच्या ७७ व्या बलिदान दिनानिमित्त दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी स्मारक असलेल्या ‘मणिभवन’ला भेट दिली. सुरुवातीला राज्यपालांनी…

29.01.2025: राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
29.01.2025: राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७ वा दीक्षान्त समारंभ नांदेड येथे संपन्न झाला. दीक्षांत…

27.01.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत कोपर खैरणे येथील सेंट मेरीज आयसीएसई स्कूल चा रौप्य महोत्सवी कार्यक्रम संपन्न
27.01.2025: कोपर खैरणे नवी मुंबई येथील सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी…

27.01.2025: वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची निरपराध ज्यू मृतात्म्यांना श्रद्धांजली
27.01.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज ज्यू लोकांचे मुंबईतील प्रार्थनास्थळ असलेल्या केनेसेथ इलियाहू सिनेगॉग येथे जाऊन दुसऱ्या महायुद्धात हत्या करण्यात आलेल्या लाखो निरपराध ज्यू…

26.01.2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान; मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती
26.01.2025: देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनाच्या हिरवळीवर निमंत्रितासाठी स्वागत समारंभ व चहापानाचे आयोजन केले होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची…

26.01.2025: प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल राधाकृष्णन यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
26.01.2025: देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्री…

26.01.2025: दुरदर्शनवर प्रसारित माननीय राज्यपालांचे प्रजासत्ताक दिनानिमित्त संदेश
26.01.2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शासकीय सोहळ्यात केलेले भाषण.

26.01.2025: Republic Day: Governor C. P. Radhakrishnan unfurls National Tricolour at Raj Bhavan
26.01.2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan unfurled the National Tricolour on the occasion of the 76th Republic Day at Raj Bhavan Mumbai. Officers and staff…

24.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा
24.01.2025 : एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर प्रदेश राज्याचा तसेच दादरा, नगर…

24.01.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा
24.01.2025: एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर प्रदेश राज्याचा तसेच दादरा, नगर हवेली,…