ध्वनिचित्रफीत दालन
17.11.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक लोकभवन येथे संपन्न
17.11.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक राजभवन येथे संपन्न झाली. बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक…
28.10.2025: राज्यपालांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधला
28.10.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल व राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यापीठांना नवे…
27.10.2025: राज्यपालांच्या हस्ते भारत २४ यावृत्तवाहिनीतर्फे मुंबई येथे आयोजित विकसित भारत लिडरशिप समिट २०२५ चे उदघाटन
27.10.2025: महाराष्ट्रव गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत २४ यावृत्तवाहिनीतर्फे मुंबई येथे आयोजितकेलेल्या विकसित भारत लिडरशिप समिट २०२५ चे उदघाटन करण्यात आले. यावेळी…