छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

खासदार विनायक राऊत यांनी राज्यपाल यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी राज्यपाल यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन दिपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन दिपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यपाल यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

बांग्लादेशाचे मुंबईतील उच्चायुक्त लुत्फोर रेहमान यांनी राज्यपाल यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राज्यपाल यांना नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना सादर केली.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनातील कर्मचाऱ्यांना दिपावली निमित्त मिठाईचे वाटप केले तसेच शुभेच्छा दिल्या.

हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व जवानांना आज राज्यपाल यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली.

राज्यपाल यांच्या हस्ते जलसवंर्धन तसेच शिक्षण क्षेत्रात उत्तम करणाऱ्या अमला रुईया यांना परमार्थ रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांनी राज्यपाल यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

साध्वी भगवती सरस्वती यांनी लिहिलेल्या कमिंग होम टू योअरसेल्फ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे झाले.
