छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दक्षिण मुंबई येथे पर्युषण पर्वानिमित्त विविध जैन संघाच्या रथयात्रेला झेंडा दाखवून रवाना केले.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्र डाक विभागाचे प्रधान अधिकारी एच सी अग्रवाल यांनी राज्यपाल यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

राज्याचे मुख्य सेवा आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त उरविंदर पाल सिंग मदान यांनी आज राज्यपाल यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

नॅब या संस्थे व्दारे आयोजित अंध व्यक्तिंच्या कल्याणासाठी राष्ट्रीय ध्वजदिनाचे उदघाटन राज्यपाल यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे पार पडले.

सन २०१8 च्या तुकडीतील सात परिविक्षाधीन भा. प्र. से. अधिकाऱ्यांनी राज्यपाल यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
