छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

देशाच्या माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजभवन, मुंबई येथे श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘इजिप्त बाय द गंगा‘ सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन केले.

मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे आयेजित स्वरतरंग २०१९ हा सांस्कृतिक कार्यक्रम राज्यपाल यांच्या उपस्थितीत पार पडला.

केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

राज्यपाल यांच्या हस्ते उत्तर पूर्व राज्यात कला, संस्कृती, उद्योग, क्रीडा शिक्षण, करमणूक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत नायकांचा सत्कार .

सिक्कीम येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या छोडेन लेपचा यांना ‘वन इंडिया पुरस्कार’ राज्यपाल यांच्या हस्ते मुंबईत देण्यात आला.

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त आयोजित प्रकाश पर्व सोहोळ्याला राज्यपाल यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या.

मध्य सेवा प्रशिक्षणासाठी आलेले भारतीय विदेश सेवेतील चार अधिकाऱ्यांनी राज्यपाल यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

राज्यपाल यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या रिइंजिनिरींग हायर एज्युकेशन इन महाराष्ट्र या पुस्तकाचे राज भवन मुंबई येथे प्रकाशन संपन्न.

राजभवनचे जमादार, श्री विलास रामचंद्र मोरे यांना सेवानिवृत्तीबददल राज्यपाल यांच्या हस्ते भावपुर्व निरोप देण्यात आला.

चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत तँग गुसाई यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
