छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

पाच दिवसांच्या विदर्भ दौर्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नागपूर येथे आगमन झाले.

यति योग फाउंडेशन यांचे वतीने शुक्रवारी पुणे येथे महालक्ष्मी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची राज भवन, मुंबई येथे बैठक.

ऑल इंडिया एमएसएमई असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित

पुणे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ

सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुणे येथील लोहगाव विमानतळावर स्वागत

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 34 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान

नौसेना दिनानिमित गेट्वे ऑफ इंडिया मुंबई येथे बिटिंग रिट्रीट व टॅटू सेरेमनी कार्यक्रम

स्वीडनचे राजे कार्ल (सोळावे) गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट.

राज्यपाल यांनी राज्य विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला विधान भवन येथे संबोधित केले.
