छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील भारतीय लोकशाही नेतृत्व संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी राज्यपाल यांची राजभवन येथे भेट

शपिाविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रीपदाची शपथ दिली.

राज्यपाल यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी राज्यपाल यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

नामनिर्देशित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ रश्मी ठाकरे यांनी राज्यपाल यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल यांनी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी समवेत राज्यघटनेच्या उददेशिकेचे वाचन केले.

राज्यपाल यांनी पोलीस स्मृतीस्थळावर जाऊन अतिरेकी हल्ल्यामध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली.

संविधान दिन व नागरिकांचे मुलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे आज राज्यपाल यांच्या हस्ते झाला.

ज्येष्ठ सदस्य कालीदास निळकंठ कोळंबकर यांना राज्यपाल यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.

आंदोलनात शहीद झालेल्या १o५ हुतात्म्यांना आज राज्यपाल यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
