छायाचित्र दालन
द्वारे फिल्टर

महात्मा गांधी यांच्या १५o व्या जयंती वर्षानिमित्त हातमाग व खादी उत्पादनाच्या विव्हिंग पीस या फॅशन शोचे उद्घाटन राज्यपाल यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र , मुंबई येथे झाले.

पार्श्व गायिका श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

असोचॅमच्या वतीने आयोजित कोल्ड चेन टेक्नॉलॉजी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थित पार पडले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिक येथील विमानतळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निरोप दिला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नाशिक येथील कम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कुल येथे एविएशन कोरच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती निशान देऊन सन्मानित.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिकमधील विमानतळावर स्वागत केले.

राज्यपाल यांनी राजभवन कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक नवरात्र मंडळाला भेट देऊन कर्मचाऱ्यांसमवेत देवीची आरती केली.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य यांची राज भवन, देहरादून येथे सदिच्छा भेट घेतली.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मुंबईत षण्मुखानंद फाइन आर्ट्स आणि संगीत सभा या संस्थेने आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल.

राष्ट्पिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण.

अमेरीकेतील अर्कांसास राज्याचे गव्हर्नर असा हचिसन यांनी राज्यपाल यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
