ध्वनिचित्रफीत दालन
02.05.2022: राज्यपालांच्या हस्ते कृषी रत्न, कृषी भूषण यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान
02.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज नाशिक येथे २०१७, २०१८ व २०१९ या तीन वर्षांतील कृषी रत्न, कृषी भूषण यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कार…
01.05.2022 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या बासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी संचलनाचे…
01.05.2022: राज्यपालांच्या हस्ते जुहू येथील इस्कॉन सभागृहात ‘सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना’ या उपक्रमाचा शुभारंभ
01.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जुहू येथील इस्कॉन सभागृहात ‘सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी इस्कॉनचे…
01.05.2022: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त भाषण
01.05.2022: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त भाषण
28.04.2022: राज्यपालांच्या हस्ते सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या जीवनावर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन
28.04.2022: सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या जीवन कार्याचा परिचय तसेच त्यांच्या वरील लेखांचे संकलन असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला…
27.04.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘दिव्य कला शक्ती : दिव्यांगतेतून क्षमतांचे दर्शन’ चे उदघाटन
27.04.2022 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम क्षेत्रातील सहा राज्यांमधील दिव्यांग मुले व युवकांच्या ‘दिव्य कला शक्ती : दिव्यांगतेतून क्षमतांचे दर्शन’ या…
26.04.2022 : राज्यपाल व विविध देशांच्या वाणिज्यदूतांच्या उपस्थितीत होलोकॉस्ट दिन प्रार्थनासभा संपन्न
26.04.2022 : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मारल्या गेलेल्या लाखो निरपराध ज्यू लोकांच्या स्मरणार्थ मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होलोकॉस्ट स्मृतिदिनानिमित्त एका प्रार्थनासभेचे आयोजन…
26.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते स्काऊट – गाईड्स राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण
26.04.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील १४५ स्काऊट्स व गाईड्स यांना सन २०१८-२०१९ व २०१९- २०२० या वर्षांतील राज्यस्तरीय स्काऊट -…
20.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नवउद्योजकांना साई बिझनेस क्लब पुरस्कार प्रदान
20.04.2022 : विविध क्षेत्रातील ३० नवउद्योजकांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे ‘साई बिझनेस क्लब गाला’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी साई बिझनेस क्लबच्या…
18.04.2022 : पां वा काणे यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते टपाल तिकिटाचे अनावरण
18.04.2022 : थोर कायदेपंडित व धर्मशास्त्राचे अभ्यासक भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे एका विशेष…
16.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
16.04.2022 : सागा फिल्म्स फाउंडेशनतर्फे आयोजित दुसऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील,…
14.04.2022 : महावीर जयंतीनिमित्त राजभवन येथे ‘महावीरोत्सव’ संपन्न
14.04.2022 : भगवान महावीरांच्या २६२१ व्या जयंतीनिमित्त (जन्म कल्याणक) राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महावीरोत्सवाचे आयोजन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी समाज…