ध्वनिचित्रफीत दालन
‘अणुविज्ञानातील झंझावात डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन
१9.०२.२०२०: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. मंजूषा कुलकर्णी लिखित ‘अणुविज्ञानातील झंझावात डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्य माहिती आयुक्त सुमित मलिक,…
शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली वाहून राज्यपालांनी अभिवादन केले
१9.०२.२०२०: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवाजी पार्क, मुंबई येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले . यावेळी…
पोलीस पदके पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना प्रदान
१८.०२.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकूण ५१ पोलीस पदके पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्य सभागृह, महासंचालक कार्यालय, मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान केली.
डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा ३८ वा पदवीदान सोहळा
१६.०२.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली जि. रत्नागिरी येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा ३८ वा पदवीदान सोहळा पार पडला. कृषिमंत्री दादाजी भुसे,…
पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा यांचे राज भवन मुंबई येथे स्वागत
पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज भवन मुंबई येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.यावेळी राज्याचे उदयोग व खनिजकर्म…
13.02.2020: लोणावळा येथील नौदलाच्या आयएनएस शिवाजी या संस्थेला राष्ट्रपती ध्वज प्रदान
1३.02.2020: लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्यपत्नी…
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्णमहोत्सव संपन्न
12.02.2020 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी समारंभ पार पडला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तसेच आर बी…
जलसंवर्धनाच्या कामात नागरिकांनी सहभागी होण्याचे राज्यपालांचे आवाहन
औरंगाबाद, दि. 11 : पर्यावरणाचा असमतोलपणा व मराठवाड्यासारख्या अवर्षण भागात पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह…
राज भवन येथे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन व कलाकारांचा सत्कार
०७. ०२. २०२० : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्राची संस्कृती व लोककला या विषयावरील चित्रकला…
माध्यान्ह भोजन योजनेचे जालना येथे लोकार्पण
05.02.2020: महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी लि. व अन्नामृत फाऊंडेशन यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन योजनेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जालना येथे झाले….
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 34 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे संपन्न झाला. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी शास्त्रज्ञ…
03.02.2020: मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार
माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट यांच्यासाठी असलेल्या सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाली.