ध्वनिचित्रफीत दालन
30.09.2022: राज्यपालांच्या उपस्थितीत मूक प्राण्यांच्या सेवेसाठी पशुवैद्यकीय रुग्णवाहिका रुजू
30.09.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व केंद्रीय पशुपालन, मत्स्यव्यवसाय व डेअरी मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई परिसरातील मूक प्राण्यांच्या व पक्षांच्या सेवेसाठी ११ पशुवैद्यकीय रुग्णवाहिका…
21.09.2022 : माजी राष्ट्रपती यांच्या हस्ते राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
21.09.2022 : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘भगत सिंह कोश्यारी : अ सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या डॉ तुषार कांती बॅनर्जी लिखित पुस्तकाचे…
17.09.2022 : राज्यपालांनी केले दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन वाटप
17.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या २० दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण मार्गदर्शन सुविधा असलेल्या मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले….
17.09.2022 : क्षयरोग मुक्त भारत अभियानात महाराष्ट्राने देशात आघाडी घ्यावी: राज्यपाल
17.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे ‘पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात झाली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राज्यातील क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची आर्थिक जवाबदारी…
17.09.2022 : ‘स्वच्छ समुद्र सुरक्षित समुद्र’ अभियानाचा समारोप राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
17.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्वच्छ समुद्र सुरक्षित समुद्र’ या ७५ दिवसांच्या अभियानाचा समारोप…
13.09.2022 : अशोक सराफ यांनी नाट्य – सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
13.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते…
13.09.2022 : राज्यपालांनी केले महाराष्ट्र व अमेरिकेतील विद्यापिठांतर्फे आयोजित परिषदेचे उद्घाटन
13.09.2022 : महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने आयोजित एका उच्च शिक्षण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज…
09.09.2022: राज्यपालांची चौपाटी येथे गणरायावर पुष्पवृष्टी
09.09.2022: मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे आज पार पडलेल्या गणपती विसर्जन सोहळयाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपस्थित…
07.09.2022: राज्यपालांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणेशाचे दर्शन
07.09.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यपालांना गणेशाची मूर्ती भेट दिली….
07.09.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘तू एक मुसाफिर या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
07.09.2022: राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांच्या ‘तू एक मुसाफिर या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजभवन येथे…
03.09.2022: राज्यपालांच्या हस्ते सिंघानिया एज्युकेशन एक्सलन्स पुरस्कार प्रदान
03.09.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्यातील विविध शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना तसेच प्राचार्यांना राजभवन मुंबई येथे ‘सिंघानिया एज्युकेशन एक्सलन्स पुरस्कार २०२२’. हे पुरस्कार सिंघानिया एज्युकेशन…
06.09.2022: मुख्यमंत्र्यांची – राज्यपालांच्या निवासस्थानी गणरायाची आरती; राज्यपालांच्या गणरायाला दिला निरोप
06.09.2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपालांच्या ‘जल भूषण’ या निवासस्थानी बसवलेल्या गणरायाची आरती केली.