बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    Chief Commissioner of Maharashtra Right to Service Manukumar Shrivastav meets Governor

    26.08.2024: मुख्य आयुक्तांसह सर्व राज्य सेवा हक्क आयुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

    मुख्य आयुक्तांसह सर्व राज्य सेवा हक्क आयुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट राज्यातील लोकसेवा हक्क कायदा क्रांतिकारी…

    तपशील पहा
    26.08.2024:  राज्यपालांची राज्यातील अनुसूचित क्षेत्रात आदर्श आदिवासी गाव व स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ स्थापन करणे या विषयांवर बैठक

    26.08.2024: आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

    आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन मुंबई, दि.२६ : आदिवासी बांधवांना मुख्य…

    तपशील पहा
    Governor visits Radha Ras Bihari Temple on Janmashtami

    26.08.2024: जन्माष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले भगवान कृष्णाचे दर्शन

    जन्माष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले भगवान कृष्णाचे दर्शन जन्माष्टमीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज जुहू मुंबई येथील…

    तपशील पहा
    Prime Minister Shri Narendra Modi addresses Lakhpati Didi Sammelan in Jalgaon, Maharashtra

    25.08.2024: आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

    आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या…

    तपशील पहा
    Governor presides over the valedictory session of the 38th Western India Regional Conference of The Institute of Chartered Accountants of India

    24.08.2024: सनदी लेखापालांनी भारताच्या ‘बिग – फोर’ कंपनी निर्माण कराव्या : राज्यपाल

    सनदी लेखापालांनी भारताच्या ‘बिग – फोर’ कंपनी निर्माण कराव्या : राज्यपाल सी पी राधाकृष्णन आयसीएआय…

    तपशील पहा
    Governor presents the Tamil Perayam awards in Tamil Nadu

    23.08.2024:राज्यपालांच्या हस्ते तामिळनाडू येथे तमिळ पेरायम पुरस्कार प्रदान

    राज्यपालांच्या हस्ते तामिळनाडू येथे तमिळ पेरायम पुरस्कार प्रदान तमिळ पेरायम पुरस्कार आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी….

    तपशील पहा
    22.08.2024: अंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली  'उद्योजकता प्रोत्साहन' संमेलनाचे आयोजन

    21.08.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न

    राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत होईल : राज्यपाल सी…

    तपशील पहा
    Maharashtra Governor reviews progress of Dr Ambedkar Memorial at Indu Mill Compound

    20.08.2024: राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ आंबेडकर स्मारकाची पाहणी

    राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ आंबेडकर स्मारकाची पाहणी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय…

    तपशील पहा
    Governor administers the ‘Sadbhavana Day Pledge’ to Raj Bhavan staff on the occasion of the birth anniversary of the late PM Rajiv Gandhi

    20.08.2024: सद्भावना दिनानिमित्त राज्यपालांनी दिली सद्भावना प्रतिज्ञा

    सद्भावना दिनानिमित्त राज्यपालांनी दिली सद्भावना प्रतिज्ञा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन दिवंगत पंतप्रधान राजीव…

    तपशील पहा
    विविध संघटनांकडून राज्यपालांचे रक्षाबंधन

    19.08.2024 : विविध संघटनांकडून राज्यपालांचे रक्षाबंधन

    पालघर येथील आदिवासी महिला, ब्रह्माकुमारी यांचेकडून राज्यपाल राधाकृष्णन यांना राखी विविध संघटनांकडून राज्यपालांचे रक्षाबंधन रक्षाबंधनानिमिमत्त…

    तपशील पहा
    16.08.2024:  महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा २६ वा वार्षिक दीक्षांत समारोह लोणेरे, जिल्हा रायगड येथे संपन्न झाला.  दीक्षांत समारोहात २२५०३ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, तर २० उमेदवारांना पीएचडी प्रदान करण्यात आली. यावेळी उद्योगमंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर, 'बाटू'चे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, परीक्षा नियंत्रक डॉ.नरेंद्र जाधव, विविध शाखांचे अधिष्ठाता, अध्यापक, प्राचार्य आणि पदवीधर विद्यार्थी उपस्थित होते.

    16.08.2024- भारत देशाची 2047 पर्यंत विकसित भारत ओळख निर्माण होईल.– राज्यपाल

    राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचा 26 वा दीक्षान्त समारंभ भारत देशाची 2047 पर्यंत…

    तपशील पहा
    Independence Day: Governor Radhakrishnan hosts At Home Reception at Pune Raj Bhavan

    15.08.2024: स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांचे पुणे राजभवन येथे चहापान

    स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांचे पुणे राजभवन येथे चहापान देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी…

    तपशील पहा