बंद

    प्रसिद्धीपत्रक

    03.12.2024: उपराष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय कापूस प्रौद्योगिकी संशोधन केंद्राचा शताब्दी समारोह संपन्न

    03.12.2024: केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

    केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई…

    तपशील पहा
    प्रसिद्धीपत्रक

    02.12.2024: ‘नीरी’चे अतुल वैद्य यांची एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

    ‘नीरी’चे अतुल वैद्य यांची एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती सीएसआयआर ‘नीरी’चे संचालक डॉ अतुल नारायण वैद्य…

    तपशील पहा
    02.12.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज युनिसेफच्या 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट - २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य' या विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन मुंबई येथे करण्यात आले. या वर्षीच्या अहवालात लोकसंख्याशास्त्रीय बदल, हवामान आणि पर्यावरणातील तीव्र बदल आणि तंत्रज्ञानातील स्थित्यंतरामुळे सन २०५० पर्यंत आणि त्यापुढील काळात मुलांच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो याचे विवेचन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह, युसूफ कबीर, स्वाती महापात्रा आणि पर्यावरण प्रेमी युवक गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा उपस्थित होते.

    02.12.2024: पर्यावरण बदलांचा लहान मुलांवर गंभीर परिणाम : आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    पर्यावरण बदलांचा लहान मुलांवर गंभीर परिणाम : आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचे…

    तपशील पहा
    01.12.2024 : राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा

    01.12.2024 : राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा

    राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा भावनिक ऐक्य वाढण्यासाठी उत्तर पूर्व राज्यांना…

    तपशील पहा
    एनसीसी मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    30.11.2024 : एनसीसी मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    एनसीसी मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी पी राधाकृष्णन एनसीसीमधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास…

    तपशील पहा
    अशोक सराफ, सयाजी शिंदे, शंकर महादेवन नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित

    29.11.2024 : अशोक सराफ, सयाजी शिंदे, शंकर महादेवन नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित

    अशोक सराफ, सयाजी शिंदे, शंकर महादेवन नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या…

    तपशील पहा
    राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण

    29.11.2024 : राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण

    राज्यपालांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे अनावरण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण…

    तपशील पहा
    29.11.2024:  केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 'मेरा युवा भारत : वतन को जानो' कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले होते.  काश्मीर हा भारताचा सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते असे सांगून एम. जी. रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणास काश्मीरचे दर्शन घडल्यापासून आपण काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.  परस्परांना समजून न घेतल्यास समस्या निर्माण होतात असे सांगून, एक दुसऱ्याच्या प्रदेशाला भेट दिल्यास आपण परस्परांना चांगले समजून घेऊ शकतो असे राज्यपालांनी सांगितले. या दृष्टीने काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर समंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग असून पुढे देखील ते राहील असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. आपण सर्वांनी एक देश म्हणून राहिल्यास जगातील कोणतीही महाशक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.  यावेळी श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम व पहलगाम या जिल्ह्यातील युवक युवतींनी राज्यपालांशी प्रश्नोत्तर रूपाने संवाद साधला. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनांचे राज्य संचालक प्रकाश मनुरे, जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व इतर उपस्थित होते. या भेटीनंतर काश्मिरी युवकांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.

    29.11.2024 : काश्मिरी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्यपालांशी संवाद

    काश्मिरी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्यपालांशी संवाद केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’…

    तपशील पहा