बंद

    प्रसिद्धीपत्रक

    25.02.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उदघाटन झाले. मेळाव्याचे आयोजन भारत सरकारचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांनी संयुक्तरित्या केले होते. यावेळी आयुर्वेद प्रचार प्रसारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कार्यक्रम राज्यमंत्री रक्षा खडसे, बुलढाण्याचे पालक मंत्री मकरंद जाधव (पाटील), राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, आ. डॉ संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेसचे अध्यक्ष वैद्य देवेंद्र त्रिगुणा, प्रो. राकेश शर्मा आदी उपस्थित होते.

    25.02.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन आयुष औषध…

    तपशील पहा
    25.02.2026:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ब्रह्मकुमारींच्या 'एकता व विश्वासाच्या माध्यमातून स्वर्णिम महाराष्ट्राची निर्मिती' या विषयावरील राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ विश्वशांती सरोवर नागपूर येथे करण्यात आला. कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ब्रह्मकुमारीचे अपर महासचिव राजयोगी बी के मृत्युंजय,  ब्रह्मकुमारीच्या युवा विभागाच्या प्रमुख राजयोगिनी बी के चंद्रिका, ब्रह्मकुमारी नागपूर उपकेंद्राच्या प्रभारी राजयोगिनी बी के रजनी आदी यावेळी उपस्थित होते.

    25.02.2026: राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्‍ये ‘एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग’ या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा प्रारंभ

    राष्ट्रपती कार्यालय राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्‍ये ‘एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग’ या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा प्रारंभ समानतेला…

    तपशील पहा
    25.02.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उदघाटन झाले. मेळाव्याचे आयोजन भारत सरकारचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांनी संयुक्तरित्या केले होते. यावेळी आयुर्वेद प्रचार प्रसारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कार्यक्रम राज्यमंत्री रक्षा खडसे, बुलढाण्याचे पालक मंत्री मकरंद जाधव (पाटील), राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, आ. डॉ संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेसचे अध्यक्ष वैद्य देवेंद्र त्रिगुणा, प्रो. राकेश शर्मा आदी उपस्थित होते.

    25.02.2026: औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी –…

    तपशील पहा
    24.02.2026:  आरोग्यसेवा क्षेत्रात ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या पी डी हिंदुजा हॉस्पिटल व रिसर्च सेंटरने आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरु केलेल्या 'जीवन सुरक्षा - आरोग्यवान भारत निर्माण' या उपक्रमाचे उदघाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज महाराष्ट्र लोकभवन येथून करण्यात आले. यावेळी शहरी तसेच ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्णांना विनामूल्य आरोग्य सेवा देणाऱ्या 'फिरत्या वैद्यकीय सेवा वाहनाला' रवाना करण्यात आले.  कार्यक्रमाला महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, हॉस्पिटलचे विश्वस्त तसेच डॉक्टर्स, तज्ज्ञ व निमंत्रित उपस्थित होते.

    24.02.2026: मानसिक आरोग्याच्या दिशेने कार्य करण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन

    मानसिक आरोग्याच्या दिशेने कार्य करण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन हिंदुजा हॉस्पिटलच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते जीवन सुरक्षा…

    तपशील पहा
    मानसिक आरोग्याच्या दिशेने कार्य करण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन

    24.02.2026 : मानसिक आरोग्याच्या दिशेने कार्य करण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन

    मानसिक आरोग्याच्या दिशेने कार्य करण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन हिंदुजा हॉस्पिटलच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते जीवन सुरक्षा…

    तपशील पहा
    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आज मुंबई येथे आगमन

    24.02.2026 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आज मुंबई येथे आगमन

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आज मुंबई येथे आगमन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

    तपशील पहा
    Governor pays homage to late former Dy CM Ajit Pawar at condolence meet

    23.02.2026: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी – राज्यपाल आचार्य देवव्रत

    वृत्त 566 दि 23 फेब्रुवारी 2026 दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी…

    तपशील पहा

    23.02.2026: जपान, फिनलँड व चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट

    जपान, फिनलँड व चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट जपान राज्यस्तरावर सहकार्य वाढवणार…

    तपशील पहा