बंद

    प्रसिद्धीपत्रक

    10.10.2025: भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    05.08.2025: व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट

    व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमानचे नवनियुक्त मुख्य ध्वज…

    तपशील पहा
    Lokayukta and Upa Lokayukta meets Governor

    05.08.2025 : लोकायुक्त कानडे यांनी घेतली राज्यपालांची भेट

    लोकायुक्त कानडे यांनी घेतली राज्यपालांची भेट राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.)यांनी आज…

    तपशील पहा
    03.08.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत नागपूरमधील तामिळ भाषिक लोकांच्या वतीने आयोजित स्नेहमिलन संपन्न

    03.08.2025: प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मिता जपू यात – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मिता जपू यात – राज्यपाल सी पी राधाकृष्णन नागपूर येथील विविध…

    तपशील पहा
    03.08.2025:महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज तामिळनाडूचे माजी मंत्री डॉ वैगई चेलवन यांच्या दिनमणी वृत्तपत्रात प्रकाशित लेखांचे तसेच मदुराई रेडिओवरील भाषणांचे संकलन असलेल्या 'ओरु नुत्रानदिन तवम' या पुस्तकाचे नवी मुंबई येथे प्रकाशन केले. आपल्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या नवी मुंबई तामिळ संघम तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 'दिनमणी'चे मुख्य संपादक के वैद्यनाथन, दिल्ली तामिळ संघमचे सचिव मुकुंदन, नवी मुंबई तामिळ संघमचे अध्यक्ष ई एहम्बरम, मीनाक्षी वेंकटेश  आदी उपस्थित होते.

    03.08.2025: राज्यपालांच्या हस्ते तामिळनाडूचे माजी मंत्री डॉ वैगई चेलवन यांच्या ‘ओरु नुत्रानदिन तवम’ या पुस्तकाचे नवी मुंबई येथे प्रकाशन

    राज्यपालांच्या हस्ते तामिळनाडूचे माजी मंत्री डॉ वैगई चेलवन यांच्या ‘ओरु नुत्रानदिन तवम’ या पुस्तकाचे नवी…

    तपशील पहा
    03.08.2025: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे  अभिवादन

    03.08.2025: क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

    क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज…

    तपशील पहा
    01.08.2025: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

    01.08.2025:लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

    लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन…

    तपशील पहा
    30.07.2025:  राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि अध्यक्ष  शांताराम बळवंत मुजुमदार  यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सिंबायोसिस विश्वभवन, पुणे येथे सत्कार  करण्यात आला.  सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती,  संजीवनी मुजुमदार, सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सकाळचे संपादक सम्राट फडणीस,  राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, डॉ. मुजुमदार कुटुंबातील सदस्य तसेच निमंत्रित उपस्थित होते. यावेळी सकाळ तर्फे प्रकाशित 'ज्ञानपर्व' पुरवणीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

    30.07.2025: शिक्षण हेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना साध्य होण्याचे साधन – राज्यपाल

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९०…

    तपशील पहा
    29.07.2025:  जपानचे भारतातील राजदूत केइची ओनो यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपान आणि महाराष्ट्र यांचेमध्ये व्दिपक्षीय व्यापार, क्रीडा, पर्यटन, सुक्ष्म, लघू व मध्यम उदयोग, भाषा तसेच विद्यापीठ स्तरावर सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाली.  बैठकीला जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी, भारतातील जपान दूतावासाचे प्रथम सचिव कावाकामी मासाहिरो, जपान दूतावासातील द्वितीय सचिव हासेगावा नोरिफुमी, उप-वाणिज्य दूत निशियो रियो आदी उपस्थित होते.

    29.07.2025: राज्यातील विद्यापीठांमध्ये जपानी भाषा वर्ग सुरु करण्यास सहकार्य करणार : राजदूत किची ओनो

    राज्यातील विद्यापीठांमध्ये जपानी भाषा वर्ग सुरु करण्यास सहकार्य करणार : राजदूत किची ओनो भारत व…

    तपशील पहा