बंद

    प्रसिद्धीपत्रक

    राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

    12.03.2026 : राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

    राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्नी सुधा यांचेसह गुरुवारी…

    तपशील पहा
    12.03.2026: राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्नी सुधा यांचेसह सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

    12.03.2026: राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

    राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्नी सुधा यांचेसह गुरुवारी…

    तपशील पहा
    Governor visits Swatantryaveer Savarkar National Memorial

    11.03.2026: नवनियुक्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; चैत्यभुमी तसेच सावरकर स्मारक येथे देखील भेट

    नवनियुक्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; चैत्यभुमी तसेच सावरकर स्मारक येथे देखील भेट राज्यपाल पदाचा…

    तपशील पहा
    10.03.2026:  लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा  यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.  शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा तसेच इतर कुटुंबीय, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, मुंबईतील विद्यापीठांचे कुलगुरु, राजशिष्टाचार सचिव राजेश गावंडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    10.03.2026: जिष्णु देव वर्मा यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

    जिष्णु देव वर्मा यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन नौदलातर्फे मानवंदना…

    तपशील पहा
    09.03.20026: महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे पत्नी सुधा देव वर्मा यांचेसह मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भरती  आदींनी त्यांचे स्वागत केले. मंगळवार दिनांक १० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता नवनियुक्त राज्यपालांचा लोकभवन येथे शपथविधी होणार आहे.

    09.03.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत सपत्नीक आगमन

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु…

    तपशील पहा

    02.03.2026: होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

    होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी…

    तपशील पहा
    01.03.2026: ज्येष्ठ निरुपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियाना अंतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या महाराष्ट्र लोकभवन येथे श्री सदस्यांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, भाप्रसे यांच्या हस्ते लोकभवन प्रवेश द्वाराजवळ अभियानाचे उदघाटन झाले. स्वच्छता अभियानात जवळपास दोनशे श्री सदस्यांनी भाग घेतला व लोकभवनातील समुद्र किनारा व इतर परिसरातून ४१६ किलो प्लास्टिक - थर्माकोल कचरा गोळा केला.

    01.03.2026: डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान

    डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र लोकभवन येथे स्वच्छता अभियान ज्येष्ठ निरुपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी…

    तपशील पहा
    26.02.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर्सना 'लोकमत टाईम्स एक्सलन्स इन हेल्थ केअर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील सेंटर पॉईंट हॉटेल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दया, करुणा आणि सहिष्णू भावाने कार्य करत रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार आहेत. निरोगी समाज घडविण्यासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले. निरोगी समाजासाठी शुद्ध हवा, पाणी व मातीची गरज आहे त्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व समाज घटकांनी पुढे येण्याची गरजही राज्यपालांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी, आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, लोकमत माध्यम समुहाचे प्रमुख विजय दर्डा, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, पद्मश्री चंद्रशेखर मेश्राम, आयएमएच्या अध्यक्ष मंजुषा गिरी आदी उपस्थित होते.

    26.02.2026: डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार; निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी : राज्यपाल आचार्य देवव्रत

    डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार; निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी : राज्यपाल आचार्य देवव्रत नैसर्गिक शेतीला…

    तपशील पहा