ध्वनिचित्रफीत दालन

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्णमहोत्सव संपन्न
12.02.2020 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी समारंभ पार पडला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तसेच आर बी…

जलसंवर्धनाच्या कामात नागरिकांनी सहभागी होण्याचे राज्यपालांचे आवाहन
औरंगाबाद, दि. 11 : पर्यावरणाचा असमतोलपणा व मराठवाड्यासारख्या अवर्षण भागात पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह…

राज भवन येथे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन व कलाकारांचा सत्कार
०७. ०२. २०२० : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्राची संस्कृती व लोककला या विषयावरील चित्रकला…

माध्यान्ह भोजन योजनेचे जालना येथे लोकार्पण
05.02.2020: महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी लि. व अन्नामृत फाऊंडेशन यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन योजनेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जालना येथे झाले….

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 34 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे संपन्न झाला. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी शास्त्रज्ञ…

03.02.2020: मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार
माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट यांच्यासाठी असलेल्या सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाली.

प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभाग घेतलेल्या महाराष्ट्र एन सी सी कॅडेटस चा सन्मान
02.02.2020: नवी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेले एनसीसीचे प्रजासत्ताक दिन शिबीर तसेच अखिल भारतीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत पुरस्कारांची लयलुट करणाऱ्या राज्यातील एनसीसीच्या चमूला राज्यपाल…

02.02.2020: राज्यपालांची ‘टेरी फॉक्स रन फॉर होप’ या मॅराथॉनला हिरवी झेंडी
02.02.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कर्करोग जनजागृती व संशोधनाच्या हेतूने आयोजित ‘टेरी फॉक्स रन फॉर होप’ या मॅराथॉनचा मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे शुभारंभ केला. दौडमध्ये…

३१.०१.२०२० डेक्कन लिटरेचर फेस्टिवलचे उद्घाटन राज्यपालांनी केले
३१.०१.२०२० दखनी अदब फाऊंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिवल’ या काव्य, संगीत व कला महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख…

३०.०१.२०२० राज्यपालांच्या हस्ते अझिज मक्की सन्मानित
३०.०१.२०२० ज्येष्ठ समाजसेवी अझिज मक्की यांच्या सेवाकार्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंजुमन ए इस्लाम संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अंजुमनच्या करिमी ग्रंथालय येथे राज्यपाल…

३०.०१.२०२० : मंजू लोढा यांच्या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन
३०.०१.२०२० : समाजसेविका, लेखिका व कवयित्री मंजू लोढा यांच्या ‘ऑल दॅट आय ऍम’ या चरित्रात्मक कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन…

७०व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला सलामी
२६.०१.२०२० राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देशाच्या ७० प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला राजभवन येथे सलामी दिली.