ध्वनिचित्रफीत दालन

08.09.2020 : राजभवनातील रक्तदान शिबिरात कर्मचाऱ्यांचे रक्तदान; राज्यपालांनी दिली कौतुकाची थाप
08.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे उद्घाटन केले. शिबिराचे आयोजन राजभवन तसेच सर ज.जी. समूह रुग्णालय यांनी केले.

07.09.2020 : राष्ट्रपतींची राज्यपालांनासोबत राष्ट्रीय शिक्षण धोरण याविषयावर चर्चा सत्र
07.09.2020 : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आयोजित राज्यपालांच्या परिषदेचे उदघाटन केले. परिषदेत महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज भवन, मुंबई मधून…

03.09.2020 : अंतिम वर्षाच्या परीक्षे संदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न
03.09.2020 : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी…

31.08.2020 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना श्रद्धान्जली
31.08.2020 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना श्रद्धान्जली

29.08.2020: ‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग राज्यपालांच्या हस्ते सन्मानित
29.08.2020: जल संवर्धन कार्यासाठी आपले जीवन वेचणारे भारताचे ‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग यांना राज्यपाल भगतसिंह यांच्या दूरस्थ उपस्थितीत ‘न्या. नागेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार’ प्रदान…

28.08.2020 : संजय भाटिया यांना उप-लोकायुक्त पदाची शपथ
28.08.2020 : महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी संजय भाटीया यांना राज्याच्या उप-लोकायुक्त पदाची राजभवन येथे शपथ दिली.

24.08.2020: राज्यपालांनी केले भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
पर्यावरण, आरोग्य, प्लास्टिक-मुक्त भारत, जनसेवा यांसह विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या भामला फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या नविनीकृत संकेतस्थळाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन…

22.08.2020 : राज्यपाल गणरायापुढे नतमस्तक; राजभवन परिवारासोबत केली आरती
22.08.2020 : गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज संध्याकाळी राजभवन परिसर येथे विराजमान झालेल्या मंगलमूर्ती गणरायाचे दर्शन घेतले व सर्वांसमवेत उपस्थित राहून आरती…

19.08.2020: राज्यपाल कोश्यारी यांनी गोव्याचा पदभार स्वीकारला
19.08.2020: मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गोव्याच्या राज्यपाल पदाची (अतिरिक्त कार्यभार) शपथ डोना पॉला, पणजी येथील…

07.07.2020 : राज्यपालांची राजभवन देवी मंदिराला भेट
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राजभवन येथील प्राचीन देवी मंदिर येथे जाऊन देवीची आरती केली. यावेळी राज्यपालांनी लोकांच्या सुख, समाधान व उत्तम आरोग्याकरिता प्रार्थना केली.

03.07.2020: वनपट्ट्यांचे दावे तीन महिन्यांत निकाली काढण्याच्या राज्यपालांच्या सूचना
03.07.2020: राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांच्या समस्या, विशेषतः आवास तसेच वनहक्क कायद्याअंतर्गत गौण वनौपज व वन अधिकार इत्यादी विषयांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे…