ध्वनिचित्रफीत दालन

31.12.2020 : ‘मनुष्यरूपी गणेशाची‘ सेवा केल्याबद्दल राज्यपालांची गणेशोत्सव मंडळांना कौतुकाची थाप
31.12.2020 : बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ५० करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार आशीष शेलार,…

30.12.2020 : संसदेच्या पेट्रोलियम समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
30.12.2020 : संसदेच्या पेट्रोलियम व नैसर्गीक वायु या विषयावरील स्थायी समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष रमेश बिधुरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई…

29.12.2020 : राज्यपालांनी केले मोदी यांच्या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन
29.12.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भावना सोमाया यांच्या ‘लेटर्स टू मदर’ या इंग्रजी पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या मुळ…

27.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते करोना योध्यांचा सत्कार
27.12.2020 : महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉक्टर्स, दंतवैद्य, विशेषज्ञ, फार्मसिस्ट, लॅब तंत्रज्ञ यांसह खासगी आरोग्य क्षेत्रातील ५० करोना…

25.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते गीता जयंती कार्यक्रमाचे उदघाटन
25.12.2020 : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यशताब्दी वर्षांनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रकवि रामधारी सिंह दिनकर स्मृति न्यासतर्फे आयोजित केलेला गीता जयंती कार्यक्रम…

25.12.2020 : राज्यपालांचे अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन
25.12.2020 : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोरीवली, मुंबई येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन…

21.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती सन्मान
21.12.2020 : गऊ भारत भारती साप्ताहिकाच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात गऊ भारत भारती सन्मान, गऊ भारत भारती विशेष सन्मान पुरस्कार वितरण आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार राज्यपाल…

16.12.2020 : राजभवन येथे ३४ करोना योद्धा सन्मानित
16.12.2020 : करोना काळात अनेकदा रक्तदान व प्लाझ्मा दान करून लोकांना जीवन दान देणाऱ्या जनसामान्य कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रात निरपेक्षतेने कार्य करणाऱ्या ३४ करोना योद्ध्यांचा आज…

15.12.2020 : हिंदी भाषिकांना मराठी भाषा शिकण्याची राज्यपालांची सूचना
15.12.2020 : खुद्द हिंदी भाषिकांपेक्षा महाराष्ट्र व गुजरात या राज्यांनी हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे फार मोठे कार्य केले असल्याचे प्रतिपादन राज्यपाल यांनी केले. ज्येष्ठ…

15.12.2020 : स्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण
15.12.2020 : स्काऊट आणि गाईड हे सामाजिक सेवेसाठी समर्पित कार्य आहे. ही निस्वार्थ सेवा असल्याने या कामात एक आत्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे स्काऊट आणि…

15.12.2020 : दृष्टिहीन जनांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे राज्यपालांचे आश्वासन
15.12.2020 : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब ) संस्थेतर्फे दृष्टिहीन लोकांच्या कल्याणसाठी राज्यात चालविण्यात येणाऱ्या अंध मुलींची निवासी शाळा, नेत्रचिकित्सा रुग्णालय तसेच इतर प्रकल्पांसाठी…

14.12.2020 : महिमाच्या 19 करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
14.12.2020 : करोना काळात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दृढनिश्चय आणि प्रयत्नाने आपण आज करोना विषाणूला आटोक्यात आणले आहे….