ध्वनिचित्रफीत दालन
15.01.2023 : राज्यपालांच्या हस्ते मुंबई मॅराथॉनचा शुभारंभ
15.01.2023 : १८ व्या मुंबई मॅराथॉनचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन आला. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन…
14.01.2023: राज्यपालांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे राजभवन येथे स्वागत केले
14.01.2023: Governor Bhagat Singh Koshyari welcomed Vice President of India Jagdeep Dhankhar and his wife Dr Smt Sudesh Dhankhar at Raj Bhavan, Mumbai
14.01.2023: राज्यपालांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे राजभवन येथे स्वागत केले
14.01.2023: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड व त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांचे राज भवन येथे स्वागत केले
02.01.2023 : राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा
02.01.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राज्यपालांनी…
31.12.2022: राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
31.12.2022: सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क व आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…
24.12.2022 : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक
24.12.2022 : महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथील डॉ. पंजाबराव…
22.12.2022 : राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची बैठक संपन्न
22.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत विदर्भातील जिल्हा व शहर क्षयरोग अधिकाऱ्यांची आढावा बैठक राजभवन नागपूर…
21.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत नागपूर संस्कृत विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत समारंभ सपंन्न
21.12.2022 : रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचा अकरावा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात संपन्न झाला. राज्यपालांच्या…
16.12.2022: राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या नवीन सचिवालय इमारतीचे उदघाटन; मुख्यमंत्र्यांनी केली राज्यपालांसह पाहणी
16.12.20222:राज्यपालांच्या सचिवालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दौऱ्यावर…
13.12.2022 : जी-२० बैठकीच्या पूर्वसंध्येला राज्यपालांची उपस्थिती
13.12.2022 : जी-२० समूह देशांच्या प्रतिनिधींच्या पहिल्या विकास विषयक कार्यकारी गटाच्या तीन दिवसांच्या बैठकीला मुंबई येथे प्रारंभ होत आहे. बैठकीच्या पूर्वसंध्येला ताज महाल हॉटेल तसेच…
10.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन साजरा
10.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातर्फे करण्यात…
07.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत सशस्त्र सेना ध्वज निधी मोहिमेचा राजभवन येथे शुभारंभ
07.12.2022 : सशस्त्र सेना ध्वज दिनाचे औचित्य साधून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह…