05.01.2024 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील संदीप विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ संपन्न
05.01.2024 : राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक येथील संदीप विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला…
अधिक वाचा …