ध्वनिचित्रफीत दालन

26.01.2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
26.01.2023: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली….

२६.०१.2023: राज्यपालांच्या हस्ते प्रजासत्तक दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त राजभवन येथे ध्वजारोहण
२६.०१. 2023: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रजासत्तक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त राजभवनच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. राजभवनमधील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस दलाचे जवान उपस्थित होते.

24.01.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण
24.01.2023: ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे…

19.01.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ आवृत्तीचे प्रकाशन संपन्न
19.01.2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या नवीन व विस्तारित मराठी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे…

15.01.2023 : राज्यपालांच्या हस्ते मुंबई मॅराथॉनचा शुभारंभ
15.01.2023 : १८ व्या मुंबई मॅराथॉनचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन आला. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन…

14.01.2023: राज्यपालांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे राजभवन येथे स्वागत केले
14.01.2023: Governor Bhagat Singh Koshyari welcomed Vice President of India Jagdeep Dhankhar and his wife Dr Smt Sudesh Dhankhar at Raj Bhavan, Mumbai

14.01.2023: राज्यपालांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे राजभवन येथे स्वागत केले
14.01.2023: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड व त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांचे राज भवन येथे स्वागत केले

02.01.2023 : राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा
02.01.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राज्यपालांनी…

31.12.2022: राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
31.12.2022: सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क व आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…

24.12.2022 : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक
24.12.2022 : महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथील डॉ. पंजाबराव…

22.12.2022 : राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची बैठक संपन्न
22.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत विदर्भातील जिल्हा व शहर क्षयरोग अधिकाऱ्यांची आढावा बैठक राजभवन नागपूर…