ध्वनिचित्रफीत दालन

18.02.2023: राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी संपन्न; मराठीतून घेतली शपथ
18.02.2023: झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी…

17.02.2023: मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप
17.02.2023: मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली.

17.02.2023: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपालांची निरोप भेट
17.02.2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना…

11.02.2023: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एचएसएनसी विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह संपन्न
11.02.2023: हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह राज्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील के. सी. महाविद्यालयाच्या…

09.02.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाचा दीक्षांत समारोह
09.02.2023 : सिम्बायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाचा ३ रा दीक्षांत समारोह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संस्थेच्या किवळे, पुणे येथील शैक्षणिक परिसरात संपन्न झाला. यावेळी…

05.02.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत जे जे स्कुल ऑफ आर्टच्या राजभवनातील रेखाचित्र कार्यशाळेचे समापन
05.02.2023 : राजभवन येथे आयोजित सर जे जे स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसांच्या ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील कार्यशाळेचे समापन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या…

05.02.2023 : ३६००० महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या जनशिक्षण संस्थानला राज्यपालांकडून कौतुकाची थाप
05.02.2023 : जनशिक्षण संस्थान, रायगड या संस्थेने कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनविलेल्या ४०० प्रशिक्षित महिलांचा सत्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आला.’पंखांना…

०१.०२.२०२३: राज्यपालांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आयोजित तीन दिवसांच्या कार्यशाळेचे उदघाटन
०१.०२.२०२३: महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या नव तेजस्विनी ‘जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम’ या उपक्रमांतर्गत आयोजित तीन दिवसांच्या कार्यशाळेचे उदघाटन राज्यपाल…

30.01.2023: राज्यपालांच्या हस्ते डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
30.01.2023: राज्यपाल तसेच राज्यातील विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ….

26.01.2023: राज्यपालांच्या प्रजासत्ताक दिन चहापानाला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती
26.01.2023: देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनाच्या हिरवाळीवर निमंत्रितासाठी चहापानाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास…

26.01.2023 राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथील ‘अटल उद्यान’ प्रकल्पाचे उदघाटन
26.01.2023: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘अटल उद्यान’ प्रकल्पाचे उदघाटन केले. दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या…

26.01.2023 राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथील ‘जैव विविधता प्रकल्पाचे उदघाटन
26.01.2023: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे नव्याने प्रस्तावित जैवविविधता प्रकल्पाच्या कोनशिलेचे देखील अनावरण केले. राजभवनातील प्रस्तावित जैव विविधता प्रकल्प यशवंतराव चव्हाण…