बंद

    प्रसिद्धीपत्रक

    07.08.2025: दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

    07.08.2025: दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

    दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर…

    तपशील पहा
    06.08.2025: बौद्धिक दृष्ट्या दिव्यांगांसाठी मुंबई येथे झालेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाला. 'स्पेशल ऑलिंपिक भारत' या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग विद्यार्थ्यांना सरावासाठी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील क्रीडा सुविधांचा वापर करू देण्याबाबत आपण सर्व विद्यापीठांना सूचना करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले. पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, 'स्पेशल ऑलिंपिक भारत' संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. मल्लिका नड्डा, महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. मेधा सोमय्या, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती, स्पेशल ऑलिंपिक भारत, महाराष्ट्र संस्थेचे सरचिटणीस डॉ. भगवान तलवारे, दिव्यांग खेळाडू मुनिरा मुर्तिझा व करण नाईक, देशातील विविध राज्यांमधून स्पर्धेसाठी आलेले दिव्यांग स्पर्धक, प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि निमंत्रित उपस्थित होते.

    06.08.2025: दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील क्रीडा सुविधांचा वापर करू देण्याच्या सूचना करणार : राज्यपाल

    दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील क्रीडा सुविधांचा वापर करू देण्याच्या सूचना करणार : राज्यपाल…

    तपशील पहा
    06.08.2025: राज्यपालांच्या हस्ते 'सर्वोत्तम नागरिक सम्मान' या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

    06.08.2025: समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा इतरांना प्रेरणा देण्याचा मार्ग – राज्यपाल

    समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा इतरांना प्रेरणा देण्याचा मार्ग – राज्यपाल सी….

    तपशील पहा
    Vice Admiral Krishna Swaminathan, AVSM, VSM, Flag Officer Commanding-in-Chief, Western Naval Command meets Governor

    05.08.2025: व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट

    व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमानचे नवनियुक्त मुख्य ध्वज…

    तपशील पहा
    Lokayukta and Upa Lokayukta meets Governor

    05.08.2025 : लोकायुक्त कानडे यांनी घेतली राज्यपालांची भेट

    लोकायुक्त कानडे यांनी घेतली राज्यपालांची भेट राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.)यांनी आज…

    तपशील पहा
    03.08.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत नागपूरमधील तामिळ भाषिक लोकांच्या वतीने आयोजित स्नेहमिलन संपन्न

    03.08.2025: प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मिता जपू यात – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मिता जपू यात – राज्यपाल सी पी राधाकृष्णन नागपूर येथील विविध…

    तपशील पहा
    03.08.2025:महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज तामिळनाडूचे माजी मंत्री डॉ वैगई चेलवन यांच्या दिनमणी वृत्तपत्रात प्रकाशित लेखांचे तसेच मदुराई रेडिओवरील भाषणांचे संकलन असलेल्या 'ओरु नुत्रानदिन तवम' या पुस्तकाचे नवी मुंबई येथे प्रकाशन केले. आपल्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या नवी मुंबई तामिळ संघम तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 'दिनमणी'चे मुख्य संपादक के वैद्यनाथन, दिल्ली तामिळ संघमचे सचिव मुकुंदन, नवी मुंबई तामिळ संघमचे अध्यक्ष ई एहम्बरम, मीनाक्षी वेंकटेश  आदी उपस्थित होते.

    03.08.2025: राज्यपालांच्या हस्ते तामिळनाडूचे माजी मंत्री डॉ वैगई चेलवन यांच्या ‘ओरु नुत्रानदिन तवम’ या पुस्तकाचे नवी मुंबई येथे प्रकाशन

    राज्यपालांच्या हस्ते तामिळनाडूचे माजी मंत्री डॉ वैगई चेलवन यांच्या ‘ओरु नुत्रानदिन तवम’ या पुस्तकाचे नवी…

    तपशील पहा
    03.08.2025: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे  अभिवादन

    03.08.2025: क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

    क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज…

    तपशील पहा