पावसाळयामुळे राजभवन राज भवन भेटीची योजना स्थगित
सूचना
पावसाळयामुळे राजभवन भेटीची योजना (सुर्योदय गॅलरी, देवी मंदीर व क्रांतिकारकांचे दालन भेट) बंद करण्यात येत आहे.
दिनांक २२ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत राजभवन भेटीची योजना स्थगित राहिल.
दिनांक १ ऑक्टोबर पासून राजभवन भेटीची योजना पुनश्च सुरु होईल. त्याकरिता राजभवनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकींग 10 सप्टेंबर २०२२ पासून सुरु करण्यात येईल. पुढील उद्घोषणेसाठी पाहत रहा