बंद

    23.01.2025: आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक व व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे उभय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    23.01.2025: राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

    राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र…

    तपशील पहा
    22.01.2025: राज्यातील नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

    22.01.2025: राज्यपालांच्या हस्ते राज्यातील नवनियुक्त आदिवासी आमदारांचा सत्कार

    राज्यपालांच्या हस्ते राज्यातील नवनियुक्त आदिवासी आमदारांचा सत्कार आदिवासी प्रश्नांवर राजकारणापलीकडे विचार व्हावा : राज्यपाल राधाकृष्णन…

    तपशील पहा
    22.01.2025: राज्यपालांच्या हस्ते भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचे उदघाटन

    22.01.2025:मानवी संवेदने सह सेवा हे टपाल विभागाचे वैशिष्ट्य

    मानवी संवेदने सह सेवा हे टपाल विभागाचे वैशिष्ट्य भारतीय टपाल विभागाने आपल्या दीडशे वर्षांहून अधिक…

    तपशील पहा
    न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

    21.01.2025 : न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

    न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक…

    तपशील पहा
    राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजरा

    21.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजरा

    राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजरा राज्यपाल सी पी…

    तपशील पहा
    प्रसिद्धीपत्रक

    20.01.2025 : न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी मंगळवारी

    न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयातील नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे…

    तपशील पहा
    राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दिन साजरा

    20.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दिन साजरा

    राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दिन साजरा अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा :…

    तपशील पहा
    19.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई मॅरेथॉनचा आरंभ

    19.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई मॅरेथॉनचा आरंभ

    राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई मॅरेथॉनचा आरंभ गीतकार गुलजार यांचा स्पर्धेत सहभाग राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी…

    तपशील पहा
    वरिष्ठ नागरिकांची वाढती संख्या विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आवश्यक: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    18.01.2025 : “वरिष्ठ नागरिकांची वाढती संख्या विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आवश्यक: राज्यपाल सी पी राधाकृष्णन”

    “वरिष्ठ नागरिकांची वाढती संख्या विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आवश्यक: राज्यपाल सी पी राधाकृष्णन”…

    तपशील पहा
    स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ

    18.01.2025 : स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ

    स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते…

    तपशील पहा
    शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न

    17.01.2025 : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न

    शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवून समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील – महामहीम राज्यपाल तथा…

    तपशील पहा
    चंद्रपूर येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ चे उद्घाटन

    16.01.2025 : चंद्रपूर येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ चे उद्घाटन

    भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचविणे आवश्यक – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन चंद्रपूर येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स…

    तपशील पहा