ध्वनिचित्रफीत दालन
26.12.2021: राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्राची गिरिशिखरे पुरस्कार प्रदान
26.12.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे, आशा खाडिलकर यांसह कृषी, उद्योग, कला, क्रीडा व इतर…
25.12.2021: राज्यपालांच्या हस्ते ‘पत्ररूप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे प्रकाशन
25.12.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते धनंजय कुलकर्णी लिखित ‘पत्ररूप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सर परशुराम महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सावित्रीबाई…
24.12.2021: राज्यपालांच्या हस्ते मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार प्रदान
24.12.2021: राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी पार्श्वगायिका कविता…
21.12.2021 : राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील समाज सेवकांना शहीद-ए-आझम प्रेरणा पुरस्कार प्रदान
21.12.2021 : देशासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांना तसेच कारगिल युद्धात अपंगत्व आलेल्या वीर सैनिकांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे मदतीचे धनादेश…
21.12.2021 : राज्यपालांच्या हस्ते कांदिवली येथील महाविद्यालयाच्या एक दिवसीय चर्चासत्राचे उदघाटन
21.12.2021: कांदिवली मुंबई येथील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…
19.12.2021: राज्यपालांच्या हस्ते देशभरातील कलाकारांच्या ‘एक्झिम बाजार’ प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न
19.12.2021: भारतीय एक्झिम बँकेतर्फे मुंबईतील वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे रविवारी (दि. १९) देशाच्या २० राज्यातील कलाकार, सृजनकार व शिल्पकारांच्या तीन दिवसांच्या ‘एक्झिम बाजार’ प्रदर्शन -…
18.12.2021: राज्यपालांच्या हस्ते करोना काळात विविध क्षेत्रात नवोन्मेष करणाऱ्या उद्यमींचा सत्कार
18.12.2021: करोना काळात विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेषन करून देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या नवोन्मेषी उद्योजकांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ‘इम्पॅक्ट क्रिएटर्स अवार्ड’…
18.12.2021: अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या उद्योग संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
18.12.2021: अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून तयार शिजवलेले भोजन देण्यात सहकार्य करणाऱ्या विविध दानशूर उद्योग संस्था, कंपनी व अन्न वितरण संस्थांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे…
14.12.2021: राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरण पूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील निवडक विजेत्यांचा सत्कार
14.12.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील निवडक विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. पर्यावरण पूरक…
13.12.2021: राज्यपालांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ
13.12.2021: मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला.
13.12.2021: राज्यपालांच्या हस्ते मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान
13.12.2021:कर्नाटकातील ज्येष्ठ आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सामाजिक परिवर्तनासाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. हार्मनी फाउंडेशनतर्फे राजभवन…
11.12.2021: राज्यपालांच्या हस्ते देशभरातील ५० युवा कलाकारांना डॉ एम एस सुब्बलक्ष्मी शिष्यवृत्ती प्रदान
11.12.2021: श्री षण्मुखानंद ललित कला व संगीत सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शास्त्रीय संगीत क्षेत्रातील देशभरातील ५० युवा कलाकारांना श्री षण्मुखानंद एम…