ध्वनिचित्रफीत दालन
20.11.2021: राज्यपालांच्या हस्ते नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार प्रदान
20.11.2021: विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच करोना संसर्ग काळात आघाडीवर राहून नेतृत्व प्रदान करणाऱ्या ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘नवभारत गव्हर्नन्स’…
19.11.2021: राज्यपालांच्या हस्ते देशातील सर्वोत्तम हॉस्पिटल्स सन्मानित
19.11.2021: मलयाल मनोरमा वृत्तसमूहाच्या ‘द वीक’ साप्ताहिकातर्फे देशाच्या विविध भागातील सर्वोत्तम हॉस्पिटल्सना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘बेस्ट हॉस्पिटल’ पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आले….
15.11.2021: राज्यपालांच्या उपस्थितीत जनजातीय गौरव दिन साजरा
15.11.2021: आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे पहिल्या जनजातीय गौरव दिनाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले. यावेळी…
15.11.2021: उत्तराखंड राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे अपणू उत्तराखंड राज्यपालांची नित्यानंद स्वामी यांना आदरांजली
15.11.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उत्तराखंड राज्य स्थापनेला २१ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘अपणू उत्तराखण्ड’ या सांस्कृतिक संध्येचे राजभवन मुंबई येथे आयोजन करण्यात…
15.11.2021: पश्चिम रेल्वेची गृहपत्रिका ‘रेल दर्पण’च्या नव्या अंकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
15.11.2021: पश्चिम रेल्वेची गृहपत्रिका ‘रेल दर्पण’च्या नव्या अंकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे संपन्न झाले. यावेळी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल,…
15.11.2021 : राज्यपालांच्या हस्ते मासिक हिंदी विवेकच्या उत्तराखंड विशेषांकाचे प्रकाशन संपन्न
15.11.2021 : उत्तराखंड राज्याच्या साहित्य, संस्कृती, इतिहास व पर्यटनाचे दर्शन घडविणाऱ्या हिंदी मासिक विवेकच्या उत्तराखंड विषयक दिवाळी विशेषांकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रकाशन…
10.11.2021 : राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध शिक्षण संस्थांना ‘शिक्षण योद्धा’ पुरस्कार प्रदान
10.11.2021 : नवभारत टाइम्स वृत्तपत्रातर्फे राजभवन येथे ‘डिजिटल काळातील शिक्षणाचे स्वरूप’ या विषयावर एक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी…
08.11.2021: राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पब्लिक रिलेशन कौन्सिलचे पुरस्कार प्रदान
08.11.2021:पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियातर्फे आयोजित कार्यक्रमात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी खासदार प्रिया दत्त, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, पश्चिम रेल्वेचे…
08.11.2021: वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण अधिकाऱ्यांना राज्यपालांची कौतुकाची थाप
08.11.2021: वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण सेवा संस्था यांच्या मानद शिक्षक व अधिकाऱ्यांनी करोना काळात राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…
01.11.2021: दीपावलीनिमित्त राज्यपालांचे कर्मचाऱ्यांना आकाश कंदील व मिठाई वाटप
01.11.2021: दीपावलीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आदिवासी भगिनींनी तयार केलेले आकाश कंदील तसेच मिठाईचे वाटप केले.
31.10.2021: राज्यपालांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन
31.10.2021: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे एका रक्तदान शिबिराचे उदघाटन केले. शिबिराचे आयोजन राजभवन तसेच सर ज….
31.10.2021: सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन
31.10.2021: राष्ट्रीय एकता दिवस निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिवंगत उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी यांच्या…