ध्वनिचित्रफीत दालन
10.12.2021: राज्यपालांच्या हस्ते इंडियाज ॲनिसेंट लेजीसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन
10.12.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ रेखा चौधरी लिखीत इंडियाज ॲनिसेंट लेजीसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन राज भवन, मुंबई येथे करण्यात आले. मुक्ती…
06.12.2021: महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे चैत्यभूमी येथे जाऊन महामानवाला वंदन
06.12.2021: राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज चैत्यभूमी येथे जाऊन महामानवाला वंदन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,…
04.12.2021: नौदल दिनानिमित्त आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’
04.12.2021: भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडतर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे नौदल दिनानिमित्त आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला….
05.12.2021: राज्यपालांच्या हस्ते राज्यातील महिला डॉक्टरांना ‘मेडीक्वीन एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान
05.12.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील २८ महिला डॉक्टरांना राजभवन येथे ‘मेडीक्वीन एक्सलन्स’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मेडीक्वीनच्या…
03.12.2021: राज्यपालांच्या हस्ते द डेमॉक्रसी’ पोर्टलचे बोधचिन्ह, संकेतस्थळाचे अनावरण
03.12.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘द डेमॉक्रसी’ या दैनंदिन घडामोडी व बातम्या देणाऱ्या व्हिडीओ पोर्टलच्या बोधचिन्हाचे तसेच संकेतस्थळाचे अनावरण झाले. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु…
02.12.2021 : राज्यपालांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण
02.12.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्यवर्धनासाठी विकसित केलेल्या ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण राजभवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते…
28.11.2021 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘यथाकथा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे समापन संपन्न
28.11.2021 : ‘यथाकथा’ या पहिल्या ४ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट व साहित्य महोत्सवाचा सांगता समारोह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत विले पार्ले मुंबई येथील मणिबेन नानावटी…
27.11.2021 : आचार्य लोकेश मुनी यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
27.11.2021 : अहिंसा विश्वभारती संस्थेतर्फे अध्यक्ष आचार्य डॉ लोकेश यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे ‘जागतिक आव्हाने व आपली जबाबदारी’…
26.11.2021 : राज्यपालांच्या हस्ते सैन्यदलातील वैद्यकीय रत्न सन्मानित
26.11.2021 : वीर सेनानी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सैन्यदलातील करोना योद्ध्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार…
26.11.2021: राज्यपालांनी मुंबई पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण केले
26.11.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून १३ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी…
२१.११ २०२१ : राज्यपालांच्या हस्ते मुंबई हलचल अचिव्हर्स पुरस्कार प्रदान
२१.११ २०२१ दैनिक मुंबई हलचल तसेच पत्रकार संघ कल्याण एसोसिएशनच्या वतीने देण्यात येणारे दैनिक‘मुंबई हलचल अचिव्हर्स पुरस्कार’ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात…
21.11.2021: राज्यपालांच्या हस्ते छायाचित्रकार मोहन बने यांचे पुस्तक स्वर्गीय सौंदर्याचे आपले पूर्वांचल’ प्रकाशित
21.11.2021: पूर्वोत्तर भारतातील आठ राज्यांमध्ये राहून तेथील समाजजीवन व निसर्ग सौंदर्याचे वर्णन तसेच छायाचित्रण असलेल्या छायाचित्रकार मोहन बने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या मुख्य…